लोटस मेडिकल फौंडेशन : एच. आय. व्ही रुग्णांसाठी एक वरदान (व्हिडिओ)

लोटस मेडिकल फौंडेशनकडून एच. आय. व्ही. बाधित रुग्णांसाठी अत्युकृष्ट काम सुरू असल्याचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. किमया शहा यांनी स्पष्ट केले.  

‘या’मुळेच शाहूमहाराजांनी कोल्हापुरात उभारले शिवरायांचे मंदिर ! (व्हिडिओ)

लाईव्ह मराठी स्पेशल छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मंदिरांचा माहितीपट भाग – ३ – नर्सरी बागेतील मंदिर  

‘येथील’ शिवछत्रपतींच्या दर्शनानेच सुरू व्हायचा शाहूमहाराजांचा नित्यक्रम ! (व्हिडिओ)

लाईव्ह मराठी स्पेशल छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मंदिरांचा माहितीपट भाग – २ – पन्हाळ्यावरील शिवछत्रपती मंदिर  

‘येथे’ ३०० वर्षांहून अधिक काळ होतो शिवछत्रपतींचा पालखी सोहळा… (व्हिडिओ)

लाईव्ह मराठी स्पेशल छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मंदिरांचा माहितीपट भाग – १ – शिवराजेश्वर मंदिर  

‘मी दावेदार’ : सौ. सरिता अजित पवार यांची विशेष मुलाखत (बिंदू चौक प्रभाग क्र. ३२)

‘लाईव्ह मराठी’ विशेष ‘मी दावेदार’ यामध्ये बिंदू चौक प्रभाग क्र. ३२ मधील सौ. सरिता अजित पवार यांनी आपली दावेदारी केली आहे. पहा विशेष मुलाखत  

कोल्हापुरी ठसका : आजी माजी आमदारांच्या कुरघोड्यांचं राजकारण – भाग २

आमदार चंद्रकांत जाधव आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. या कुरघोड्यांचं राजकारण दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होऊ लागल्याने लोकांना चर्चेला विषय मिळाला आहे. पुढेमागे आपल्याला खरा पारधी कोण याचा उलगडा होईलच. वास्तविक, दोघेही नेते एकमेकांविरुद्ध कुरघोडीचं राजकारण करताहेत. त्यांना आपलं अस्तित्व कायम ठेवायचे आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. क्षीरसागर यांचे… Continue reading कोल्हापुरी ठसका : आजी माजी आमदारांच्या कुरघोड्यांचं राजकारण – भाग २

कोल्हापुरी ठसका : आजी – माजी आमदारांमध्ये रंगलंय कुरघोडीचं राजकारण !

राजकारण्यांना सत्तेचा मोह काही केल्या सुटत नाही. हातात आलेली सत्ता माझ्याकडेच कशी राहील यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो.  त्याला देशातला कुठल्याच पक्षाचा नेता अपवाद नाहीये. आता कोल्हापुरात आजी-माजी आमदारांमध्ये एकमेकांविरुद्ध सुरू असलेलं कुरघोड्यांचं राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’ अशी म्हण आहे. त्याची आत्ता आठवण यायचे कारण म्हणजे सध्या… Continue reading कोल्हापुरी ठसका : आजी – माजी आमदारांमध्ये रंगलंय कुरघोडीचं राजकारण !

कोल्हापूरवासीयांची ‘शहाळ्याला’ वाढती पसंती ; व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल (व्हिडिओ)

जसजशी कोल्हापूरकरांनी आरोग्यविषयक जागृती वाढत आहे, तसतशी ‘शहाळ्याला’ मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. त्यामुळेच शहरात शहाळे खरेदी-विक्रीमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे. ‘लाईव्ह मराठी’चा खास रिपोर्ट…  

‘शुल्क साधारण, सेवा अनन्यसाधारण’ हेच लोटस हॉस्पिटलचे धोरण : डॉ. निरंजन शहा (व्हिडिओ)

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध अधिकच दृढ करणे हा उद्देश असून त्यासाठीच लोटस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या जनसाधारण हॉस्पिटलने ‘शुल्क साधारण, सेवा अनन्यसाधारण’ हेच धोरण अवलंबल्याचे चीफ कन्सल्टंट डॉ. निरंजन शहा यांनी स्पष्ट केले.  

यश, राजकारण आणि मल्टीस्टेटसारख्या मुद्द्यांवर ‘गोकुळ’च्या डॉ. घाणेकर यांची विशेष मुलाखत (व्हिडिओ)

गोकुळच्या यशाचे रहस्य काय ? मल्टीस्टेट कितपत फायद्याचं ? गोकुळमध्ये राजकारण कितपत होतंय ? गोकुळचे २०२१ चे व्हिजन काय ? यांसारख्या विवध प्रश्नांवर काय म्हणाले गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. डी. व्ही. घाणेकर पहा विशेष मुलाखत ‘लाईव्ह मराठी’वर…  

error: Content is protected !!