‘या’ अॅपवर मिळणार घरबसल्या कोरोना रुग्णांची माहिती…  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या दृष्टीने आता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अ‍ॅड करीत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे. या फिचरला कोव्हिड लेअर असे नाव देण्यात आले आहे.… Continue reading ‘या’ अॅपवर मिळणार घरबसल्या कोरोना रुग्णांची माहिती…  

भारत बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने २५ तारखेच्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील असून राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे. मोदी सरकारने राज्यसभेत ३ शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली आहे. या विधेयकाचे तीव्र… Continue reading भारत बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे : राजू शेट्टी

पंतप्रधान मोदी घेणार ‘या’ राज्यांच्या मुख्यमत्र्यांशी कोरोना आढावा बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे. या परिस्थितीबद्दल आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातल्या ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. ही बैठक २३ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब यासह इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.… Continue reading पंतप्रधान मोदी घेणार ‘या’ राज्यांच्या मुख्यमत्र्यांशी कोरोना आढावा बैठक

सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

अबू धाबी (वृत्तसंस्था) : युएईमध्ये आयोजित केलेल्या आयपीएलवर कोरोनाचा सावट आले आहे. त्याठिकाणी पोहोचलेल्या संघांपैकी चेन्नई सुपर किंग्ज संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाली. यात ऋतूराज गायकवाडचा समावेश आहे. त्याची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्याने काळजी व्यक्त केली जात होती. चेन्नईच्या संघातून सुरेश रैनाने माघार घेतल्याने त्याच्या ऐवजी ऋतुराजचा विचार केला जात होता.… Continue reading सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

आजपासून आयपीएलचे १३ वे पर्व सुरु

अबु धाबी (वृत्तसंस्था) : क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी आयपीएल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. सर्वांची नजर असेल तरी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्या पहिली लढत होणार आहे. सर्व जण सोशल डिस्टसिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत आहेत. अशात पुढील ५३ दिवस जैव सुरक्षित वातावरणात धोनीची चेन्नई, कोहलीची बेंगळुरू रोहितीच… Continue reading आजपासून आयपीएलचे १३ वे पर्व सुरु

error: Content is protected !!