गडहिंग्लज शहरात डेंग्यूचा दुसरा बळी : नागरिक धास्तावले

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरात अगोदर कोरोनाने थैमान घातले होते. शहराच्या विविध भागात ‘पाॅझिटीव्ह’ रुग्ण आढळत होते. सध्या शहरातील कोरोना नियंत्रणात येत असून डेंग्यूने डोके वर काढले आहे. शहराच्या विविध भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून काही दिवसांपूर्वी नदीवेस भागातील एकाचा बळी गेला आहे. काल (शुक्रवार) एका अडतीस वर्षीय औषध दुकानदाराचा डेंग्यूने बळी घेतला. यामुळे शहरात… Continue reading गडहिंग्लज शहरात डेंग्यूचा दुसरा बळी : नागरिक धास्तावले

आळते येथे रिसॉर्टवर पोलीसांचा छापा : दोघांवर गुन्हा दाखल

हातकणंगले (शिवाजी पाटील) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा आणि अटींचा भंग केल्या प्रकरणी रामलिंग रस्त्यावर असलेल्या आळते येथील विजया रिसॉर्टवर काल (गुरुवार) रात्री उशीरा पोलीसांनी छापा टाकला. या रिसॉर्टमध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमाचा हळदी आणि जेवणाचा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत सुरु होता. याबाबतची अधिक माहिती अशी की, आळते तालुका हातकणंगले येथील रामलिंग तीर्थक्षेत्राच्या जवळच असलेल्या… Continue reading आळते येथे रिसॉर्टवर पोलीसांचा छापा : दोघांवर गुन्हा दाखल

तुडये येथे अवैध विदेशी मद्यसाठा जप्त ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील तुडये येथे म्हाळुंगे रोडवर अवैधरित्या गोवा बनावटीचा मद्यासाठा वाहतूक करताना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक टेम्पो पकडला. त्यामध्ये विविध विदेशी ब्रँडच्या ७५० मिली बाटल्यांचे पाच बॉक्स आढळून आले. याप्रकरणी विनोद कल्लाप्पा पाटील (वय २९) आणि राजेश खाचाप्पा कांबळे (वय २१, दोघेही रा. तुडये ता. चंदगड) या दोघांना पथकाने ताब्यात… Continue reading तुडये येथे अवैध विदेशी मद्यसाठा जप्त ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु होणार – ललित गांधी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार, व्यवसाय सोमवारपासून (ता.१९ जुलै) सुरू करण्याचा आदेश काढण्यात येणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिली. अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. जिल्हा फेज चारमधून फेज तीनमध्ये आला आहे. व्यापार, व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने… Continue reading सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु होणार – ललित गांधी  

नागपूर – रत्नागिरी महामार्गाचे रेखांकन रोखण्याचा प्रयत्न : शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात

टोप (प्रतिनिधी) : नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनांचे काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी शिये ते केर्ले या भागातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे शासनाने या भागातील  रेखांकनाचे काम शेवटच्या टप्प्यात मागील तीन दिवसांपासून पोलिस बंदोबस्तात सुरू आहे. आज (गुरुवार) शिये गावच्या हद्दीत रेखांकनाचे काम सुरू… Continue reading नागपूर – रत्नागिरी महामार्गाचे रेखांकन रोखण्याचा प्रयत्न : शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार) १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी मंत्रिमंडळाने दिली असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. गायकवाड यांनी सांगितले की, राज्य… Continue reading दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर…

…अन्यथा, आमचा लढा पुन्हा सुरू करू : खा. संभाजीराजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरातून आंदोलनाला सुरुवात केली होती. राज्य सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली. तोवर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, एक महिन्याचा कालावधी पूर्ण होऊनही राज्य सरकारने मागण्यांवर कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा आम्ही आमचा लढा पुन्हा… Continue reading …अन्यथा, आमचा लढा पुन्हा सुरू करू : खा. संभाजीराजे

जिल्ह्यात १३४७ जणांना डिस्चार्ज, तर १३२७ जण कोरोना पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १३२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १३४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २९१ तर करवीर तालुक्यात २७० रुग्ण आढळून आले आहेत. तर १३, ७०४ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –… Continue reading जिल्ह्यात १३४७ जणांना डिस्चार्ज, तर १३२७ जण कोरोना पॉझिटिव्ह…

केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोटवडे – आमजाई व्हरवडे मार्गावर काँग्रेसची सायकल रॅली

राधानगरी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनता वैतागली आहे, त्यातच इंधन दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ आज (गुरुवार) जिल्ह्यात विविध ठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. राधानगरी तालुका काँग्रेसतर्फे घोटवडे ते आमजाई व्हरवडे मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. या वेळी आंदोलकांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार… Continue reading केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोटवडे – आमजाई व्हरवडे मार्गावर काँग्रेसची सायकल रॅली

कासारवाडी येथील गायरान जमीन अखेर वनविभागाच्या ताब्यात…

टोप (प्रतिनिधी) : मौजे कासारवाडी येथील गायरान गट क्र. ६३०/१/अ जमिनीचा ताबा देण्याबाबत हातकणंगले तहसील कार्यालयाने वनपरिक्षेत्र विभाग करवीर यांना दि. ४ फेब्रुवारी रोजी लेखी कळवले होते. यानुसार महसूल व वन विभागाने संयुक्तपणे मोहिम राबवित अत्याधुनिक जीपीएस मशिनद्वारा अंतिम पाहणी करून घेतली होती. त्यानुसार ही जमीन वनखात्याने ताब्यात घेतली आहे.   कासारवाडी गायरानचा विषय गेली… Continue reading कासारवाडी येथील गायरान जमीन अखेर वनविभागाच्या ताब्यात…

error: Content is protected !!