‘गोकुळ’मध्ये मंत्री मुश्रीफांची भूमिका निर्णायक…!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने अखेर गोकुळसह रखडलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे नेत्यांच्या पातळीवर हालचाली गतीमान झाल्या आहेत. आर्थिक आणि राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ निवडणुकीत कोणता नेता कोणत्या पॅनेलमध्ये असणार, यासंबंधीत चर्चेला ऊत येत आहे. पण गोकुळमध्ये राष्ट्रवादीचे नेत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका यावेळीही निर्णायक ठरेल. गोकुळमध्ये… Continue reading ‘गोकुळ’मध्ये मंत्री मुश्रीफांची भूमिका निर्णायक…!

ड्रग्सप्रकरणी राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या जावयाला नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : खार परिसरातून ड्रग्स बाळगल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिक करण संजानी आणि राहिल फर्निचरवाला यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते. आता याच प्रकरणी एनसीबीने राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नोटीस पाठवली आहे. २०० किलो ड्रग्स बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली… Continue reading ड्रग्सप्रकरणी राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या जावयाला नोटीस

महाराष्ट्रातील लसीच्या वितरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचा ‘मोठा’ आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही ५११ वरुन ३५० पर्यंत कमी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांना अपलोड केले. त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली… Continue reading महाराष्ट्रातील लसीच्या वितरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचा ‘मोठा’ आरोप

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सोनू सूद यांने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची त्यांच्या निवासस्थानी आज (बुधवार) भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप सूदवर केला आहे. याबाबतच सूदने पवारांशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या कारवाईविरोधात सोनू सूदने उच्च न्यायालयात दाद… Continue reading अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अन्यथा…: भाजपचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आता या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या… Continue reading धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अन्यथा…: भाजपचा इशारा

ढोंगी धनंजय मुंडे यांना शिक्षा मिळणार..! : रेणू शर्मा

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या एका तरूणीने बलात्काराची तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांचे खंडन केल्यानंतर रेणू शर्मा हिने मुंडेंवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. ढोंगी धनंजय मुंडे यांना शिक्षा मिळणारच, असे रेणू शर्माने ट्विट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील… Continue reading ढोंगी धनंजय मुंडे यांना शिक्षा मिळणार..! : रेणू शर्मा

भाजप ग्रामीण कामगार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रम मोहिते

करवीर (प्रतिनिधी) : वळीवडे (ता.करवीर) येथील विक्रम यशवंतराव मोहिते यांची भाजप जिल्हा ग्रामीण कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. वळीवडेचे ते ग्रामपंचायत सदस्य असून कामगारांसाठी बजावलेल्या कर्तव्यपूर्तीची पक्षाच्यावतीने दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव साने यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

गडहिंग्लज येथे ११, १२ वीच्या पुस्तकांची अवैध विक्री करणाऱ्यावर गुन्हा  

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बालभारतीच्या इयत्ता ११  आणि १२ वीच्या पुस्तकांची बालभारतीच्या वेबसाईट वरून पीडीएफ डाऊनलोड करून त्याच्या प्रती विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा प्रकार आज (बुधवार) उघडकीस आला आहे. याप्रकऱणी प्रसाद कोकीतकर (वय २२, रा. शिप्पुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बालभारतीचे व्यवस्थापक माणिक पाटील (रा.कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी प्रसाद याच्या दुकानातून झेरॉक्स मशीन व… Continue reading गडहिंग्लज येथे ११, १२ वीच्या पुस्तकांची अवैध विक्री करणाऱ्यावर गुन्हा  

ऐनापूरच्या विकासाचा सुनियोजित कार्यक्रम तयार ! : सुरेश पोवार (व्हिडिओ)

हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या ऐनापूर गावाच्या विकासाचा सुनियोजित कार्यक्रम आमच्या गावविकास आघाडीने तयार केला आहे. तो उत्कृष्ट पद्धतीने राबविण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना संधी द्या, असे आवाहन सुरेश पोवार यांनी केले.  

हद्दवाढ न होणे हे ‘दक्षिण’च्या तत्कालीन आमदारांचे अपयश : संदीप देसाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नुकतेच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी शहराच्या दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा, अशा सूचना केल्या. अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदने सादर केली. परंतु संबंधित प्रस्ताव मे अखेरपर्यंत राज्य शासनाला पाठवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढीच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात… Continue reading हद्दवाढ न होणे हे ‘दक्षिण’च्या तत्कालीन आमदारांचे अपयश : संदीप देसाई

error: Content is protected !!