कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १९५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १७५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४१९ तर करवीर तालुक्यात ४३८ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र४१९, आजरा- ७६, भुदरगड- ३९, चंदगड- २५, गडहिंग्लज- ८५, गगनबावडा – ३, हातकणंगले – २४४, कागल- १५१करवीर- ४३८, पन्हाळा- ८१, राधानगरी- ७४, शाहूवाडी – २८, शिरोळ – ११४, नगरपरिषद क्षेत्र- १५०, इतर जिल्हा व राज्यातील- २४ अशा १९५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ६४, ८९४ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ४५, ८०२  

मृतांची संख्या, ८६९

उपचार सुरू असलेले रुग्ण१४, २२३