100 कोटींच्या कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्पाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहरातील 100.33 कोटींच्या 16 रस्त्यांचा शुभारंभ पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मिरजकर तिकटी येथे पार पडला. यामध्ये 16.68 कि.मी. चे 16 मुख्य रस्ते करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले सर्व लोकप्रतिनिंधी एकत्र मिळून शहराच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी प्रयत्न करु. थेट… Continue reading 100 कोटींच्या कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्पाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापुरात प्रवेशणारे रस्ते राज्यमार्ग करा; अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची भुरळ पर्यटकांनाही पडत असते, त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरवर्षी कोल्हापूर हाउसफुल होताना दिसते. पण कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब… Continue reading कोल्हापुरात प्रवेशणारे रस्ते राज्यमार्ग करा; अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली मागणी

जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर पर्यटनाची माहिती देतायेत चार दिव्यांग युवक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी भवानी मंडप येथील पागा इमारतीमध्ये नुकतेच पर्यटक सुविधा केंद्र स्थापन झाले असून या केंद्रामध्ये 02312545411 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांशी संबंधित माहिती हवी असल्यास नागरिकांनी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ या ॲपचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नैसर्गिक… Continue reading जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर पर्यटनाची माहिती देतायेत चार दिव्यांग युवक

error: Content is protected !!