वेळोवेळी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना शासनाच्या विविध विभागांकडून केवळ राबवून घेतले जाते, मात्र मानधन, भत्ता का दिला जात नाही, असा सवाल करीत युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.