पंढरपूर प्रतिनिधी  :

केद्रीय रासायनिक , खते आणि नवीन अक्षय उर्जा राज्यमंत्री मा.भागवत खुबा  यांनी सपत्नीक आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी  गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी तसेच मंदीर समितीचे  कर्मचारी उपस्थित होते.