‘या’ प्रकरणी संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

मुंबई  (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी अर्णब यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. सध्या अर्णब यांना अलिबागमध्ये नेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.   दरम्यान, मुंबई पोलिसांनी… Continue reading ‘या’ प्रकरणी संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

…पण हायकोर्टाने जि. प. अध्यक्षांवर ताशेरे ओढले, त्याचे काय ? : वंदना मगदूम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयाप्रमाणे १५ व्या वित्त आयोगातील निधी विकासकामांवर खर्ची टाकण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती जि. प. चे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. तर मुंबई हायकोर्टाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे ओढले, त्याचे काय, असा सवाल करीत हायकोर्टाने पुन्हा आमची याचिका दाखल करून घेतल्याचे जि. प. सदस्य… Continue reading …पण हायकोर्टाने जि. प. अध्यक्षांवर ताशेरे ओढले, त्याचे काय ? : वंदना मगदूम

…मग आम्ही जगायचं कसं ? : इव्हेंट, केटरिंग, लायटिंग व्यावसायिकांचा सवाल (व्हिडिओ)

विविध मागण्यांसाठी जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेशन व्यावसायिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी सरकारला संतप्त सवाल केला.  

ऊस परिषद होणार ऑनलाईन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जयसिंगपूर येथे २ नोव्हेंबर रोजी होणारी १९ वी ऊस परिषद ऑनलाईन होणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (शुक्रवार) स्वाभिमीनीच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव दिला. तो पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. म्हणून यावेळची ऊस परिषद जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डनमध्ये ऑनलाईन व्हच्युअल माध्यमातून होणार आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर… Continue reading ऊस परिषद होणार ऑनलाईन…

शिरोलीत शासकीय मोजणी करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करा : प्रांताधिकारी

टोप (प्रतिनिधी) : शिरोली गावातील रहिवासी अतिक्रमणे कायम करण्यासाठी संबंधित गट नंबरची शासकीय मोजणी तात्काळ करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करावे, अशी सुचना प्रांताधिकारी विकास खरात यांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना दिली.  येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी छञपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते. तर तहसीलदार प्रदिप… Continue reading शिरोलीत शासकीय मोजणी करून अतिक्रमण क्षेत्र निश्चित करा : प्रांताधिकारी

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२४ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२४ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

‘शिक्षण सहसंचालक’मधील दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करा ! : आ. प्रकाश आबिटकर (व्हिडिओ)

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मनमानी कारभारावर टीका करून दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आ. प्रकाश आबिटकर यांनी केली.  

नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री अंबाबाईची महापूजा – ओमकाररूपिणी स्वरूपात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (मंगळवार) नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ओमकाररुपिणी स्वरुपात बांधण्यात आली. चतुर्थीला श्री अंबाबाई सहस्त्र नामस्रोत उद्धृत होणार आहे. या सहस्त्रनामाची पार्श्वभूमी अशी – मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी सांगितलेल्या महालक्ष्मी सहस्त्रनामाचे विवेचन केले आहे.  सनतकुमार योगीजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात. ही पूजा मकरंद मुनीश्वर आणि माधव… Continue reading नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री अंबाबाईची महापूजा – ओमकाररूपिणी स्वरूपात…

आप्पाचीवाडी फाट्याजवळील अपघातात कोगनोळीचे युवक जखमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ४)  असणाऱ्या आप्पाचीवाडी फाट्याजवळ कार व मोटरसायकल अपघातात कोगनोळी येथील दोन युवक जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार)  सकाळी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणी येथील शिक्षक आशिष नांगावकर हे नॅनो कार ( केए २४ एम ३३०२) घेऊन कागलला निघाले होते. येथील आप्पाचीवाडी फाट्याजवळ आले असता… Continue reading आप्पाचीवाडी फाट्याजवळील अपघातात कोगनोळीचे युवक जखमी

‘सिबिल गेलं खड्ड्यात,  शेतकऱ्यांना कर्ज कधी देता बोला..!

बीड (प्रतिनिधी) : खा. संभाजीराजे छत्रपती बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याची क्षेत्राची पाहणी करीत आहेत. यादरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट बॅंक अधिकाऱ्यांना सुनावले. सिबील वगैरे गेले खड्ड्यात, ते काय करायचे आपण ठरवा, आधी शेतकऱ्यांना कर्ज कधी ते बोला, अशा शब्दांत त्यांनी कुंभारवाडीतील ग्रामस्थांना कर्ज देण्यावरून टोलवाटोलवी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना मोबाईलवरून झापले. खा. संभाजीराजे बँक अधिकाऱ्यास… Continue reading ‘सिबिल गेलं खड्ड्यात,  शेतकऱ्यांना कर्ज कधी देता बोला..!

error: Content is protected !!