पेठवडगावातील अंबाबाई,बिरदेव-अवघड खान पालखी रद्द

पेठवडगाव (प्रतिनिधी) : येथील ग्रामदैवत अंबाबाई आणि बिरदेव-अवघड खान पालखी, सार्वजनिक सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तरी भाविकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गुरूप्रसाद यादव,पालखीचे मानकरी धनाजी पाटील, रणजितसिंह यादव आणि भोपळे परिवार यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमाना बंदी घातली आहे. त्यामुळे शारदीय नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम प्रतिबंधीत… Continue reading पेठवडगावातील अंबाबाई,बिरदेव-अवघड खान पालखी रद्द

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ८ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील सातवी दुर्गा अनुगामिनी देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची महापूजा – ‘अगस्त्य’कृत सरस्वती स्तवन स्वरूपात (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज (शुक्रवार) करवीरनिवासिनी श्री अंबामातेची अगस्त्यकृत सरस्वती स्तवन स्वरुपात महापूजा बांधण्यात आली. करवीर माहात्म्य हा ग्रंथ उलगडतो तो अगस्ती आणि लोपामुद्रा ऋषी दाम्पत्याच्या संवादातून. श्रींची पालखी आजही ज्या घाटी दरवाजाजासमोरील दीपमाळेला प्रदक्षिणा घालते, तिथे या दोघांच्या मूर्ती आहेत. करवीरात एके काळी प्रचलित असलेल्या श्री विद्या म्हणजेच श्री यंत्र… Continue reading नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची महापूजा – ‘अगस्त्य’कृत सरस्वती स्तवन स्वरूपात (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२३ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२३ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस : श्री जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील महापूजा

जोतिबा (प्रतिनिधी) : जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच आज (शुक्रवार) सकाळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. ही पूजा पुजारी प्रकाश सांगळे, दादा भंडारी, आदिनाथ लाडे, प्रवीण कापरे यांनी साकारली.

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ७ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील सहावी दुर्गा भगवती महाकाली देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२३ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२३ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू सुपूर्द ! (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईस शालू सुपूर्द करण्यात आला. गुलाबी काठ असलेला हा शालू  राखाडी रंगाचा असून त्याची किंमत एक लाख पाच हजार सहाशे रुपये आहे. आज (गुरुवार) दुपारी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आ. भास्कर रेड्डी, ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बाराव रेड्डी… Continue reading करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू सुपूर्द ! (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२२ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२२ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचा आज (गुरुवार) सहावा दिवस. आज करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा बांधण्यात आली. करवीर क्षेत्रात असलेले दशाश्वमेध तीर्थ व त्यांचे महत्त्व श्रीशिव पार्वतीला सांगतात व उमेसह करवीरक्षेत्री राहण्यासाठी क्षेत्रदेवतेची म्हणजेच श्री महालक्ष्मीची स्तुती करून परवानगी मागतात. तेव्हा श्री महालक्ष्मी श्री शिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व येथील प्रत्येक… Continue reading नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा (व्हिडिओ)

error: Content is protected !!