घरफाळा घोटाळा चौकशीसाठी शासनाने पथक नेमावे… : भूपाल शेटे (व्हिडिओ)

कोल्हापूर महापालिकेमध्ये झालेल्या घरफाळा घोटाळ्याच्या चौकशीसाठी शासनाने विशेष पथक नेमावे, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली.  

‘पी. एन.’ यांच्या ‘भोगावती’ चेअरमनपदाच्या राजीनाम्यामुळे खळबळ : मनधरणी सुरू  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. पी. एन. पाटील यांनी आज (मंगळवार) दुपारी अचानक भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ असून अनेक घडामोडींना वेग आला आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कारखान्याचे संचालक मनधरणी करीत आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत आ. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने राष्ट्रवादी… Continue reading ‘पी. एन.’ यांच्या ‘भोगावती’ चेअरमनपदाच्या राजीनाम्यामुळे खळबळ : मनधरणी सुरू  

छ. शाहू महाराजांची जागा हडपण्याचा किरण नकातेंचा प्रयत्न : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

नगरसेवक किरण नकातेंचा श्रीमंत छ. शाहू महाराजांची जागा हडप करण्याचा प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल असा इशारा शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.  

बिहारमध्ये शिवसेनेने तुतारी फुंकली, पण वाजलीच नाही

पाटणा (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. हाती आलेल्या ३ वाजेपर्यंतच्या निकालानुसार शिवसेनेच्या २२ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीए विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या शिवसेनेला बॅकफूटवर जावे लागले आहे.     हाती आलेल्या निकालानुसार भाजपने ७३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राजद ६८ जागांवर आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर… Continue reading बिहारमध्ये शिवसेनेने तुतारी फुंकली, पण वाजलीच नाही

एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब… Continue reading एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही का?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्यानंतर त्यावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केले जाऊ शकते तर ईव्हीएम मशीन का हॅक केल्या जाऊ शकत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी केला आहे. उदित राज यांनी ट्विट करून बिहार निवडणुकीवर भाष्य… Continue reading सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही का?

सरकारचं टायमिंग चुकलं ! : खा. संभाजीराजे छत्रपती (व्हिडिओ)

सरकारने घेतलेल्या ‘या’ निर्णयाचं टायमिंग चुकलं, अशी प्रतिक्रिया खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.  

राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले, ते डुबले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत,  डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव,  अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर… Continue reading राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले, ते डुबले

धैर्यशील माने यांची भाजपवर टीका..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल. याचे वाटेकरी नितीश आणि मोदी असतील. असे ठाम मत माने यांनी व्यक्त केले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता.… Continue reading धैर्यशील माने यांची भाजपवर टीका..

भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका

नाशिक (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही, हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला लगावतानाच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे या भाजपच्या प्रयोगामुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा फटका बसल्याचा… Continue reading भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका

error: Content is protected !!