छ. शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलाव सुरु करावा : जिल्हा नागरी कृती समितीची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसापूर्वी खेळ, क्रीडांगणे सुरु करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. पण छ. शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव आजअखेर चालू झालेला नाही. त्यामुळे कित्येक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचे नुकसान होत आहे. तर येथे बांधलेल्या नवीन व्यायामशाळेचाही वापर केला जात नाही. हे सुरू करावेत यासाठी आज (शुक्रवार) कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या… Continue reading छ. शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलाव सुरु करावा : जिल्हा नागरी कृती समितीची मागणी

रोहित शर्माच्या दुखापतीची सीबीआय चौकशी करा..!  

मुंबई ( प्रतिनिधी) : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली  आहे. या दौऱ्यासाठी भारताचा सलामीवर खेळाडू रोहित शर्मा  याची निवड करण्यात आलेली  नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर रोहितची निवड न झाल्याने सोशल मीडियावर एका चाहत्यांने आपली नाराजी व्यक्त करत  रोहितच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मुंबई… Continue reading रोहित शर्माच्या दुखापतीची सीबीआय चौकशी करा..!  

…तरच रोहित शर्माला संघात घेण्याबद्दल विचार करू : सौरव गांगुली

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जावा, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. पण तो फिट झाला पाहिजे. जर तो फिट झाला, तर निवड समिती पुन्हा त्याला संघात घेण्याबद्दल नक्कीच विचार करेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. गांगुली पुढे म्हणाले की, रोहित शर्माने आयपीएलमधील पुढील… Continue reading …तरच रोहित शर्माला संघात घेण्याबद्दल विचार करू : सौरव गांगुली

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका : दिल्लीत उपचार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर त्वरित अँँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक… Continue reading कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका : दिल्लीत उपचार सुरू

देवकर पाणंद येथे ओळखीचा गैरफायदा घेऊन रोकड लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देवकर पाणंद येथील सरदार पार्कमध्ये ओळखीचा गैरफायदा घेत घरातून ८ हजार रुपयांची रोकड व आधार कार्ड चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रवींद्र दिनकर घाटगे (वय ५४, रा. सरदार पार्क, देवकर पाणंद) यांनी योगेश अशोक भोसले (वय ३५ रा. जयसिंग पार्क, कागल) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.… Continue reading देवकर पाणंद येथे ओळखीचा गैरफायदा घेऊन रोकड लंपास

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच खेळाचा सराव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेलो इंडियातर्गंत विविध खेळांत यश मिळवलेले खेळाडू काही वेळ खेळाडूंनी खेळाच्या गणवेशात येऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच सराव केला. वेगवेगळ्या खेळांच्या सरावासाठी मैदाने खुली करावीत, या मागणीसाठी शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अशाप्रकारे प्रतिकात्मक सराव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षकही खेळाडूंना धडे देत होते. यामुळे विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आश्चर्य चकित… Continue reading जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच खेळाचा सराव

तालमी उघडाव्यात ! (व्हिडिओ)

कोरोनामुळे तालमी बंद असल्याने पैलवानाच्या सरावाला ब्रेक लागला आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने तालमीही उघडाव्यात अशी मागणी विविध तालीम संघटनांकडून होत आहे.  

लाईव्ह मराठी स्पेशल – श्वेता जुमानी शो : भाग १२ (व्हिडिओ)

जगविख्यात अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी पृथ्वी तत्वाच्या गुणांचे महत्त्व सांगून अनमोल मार्गदर्शन केले आहे.  

‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेलो इंडिया योजनेंतर्गत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये १ हजार खेलो इंडिया सेंटर निर्माण करायचे आहेत. त्यासाठी इच्छुक क्रीडा संघटनांनी आपले प्रस्ताव http://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. पत्रकात सांगितल्याप्रमाणे,  अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी, ज्युदो, रोईंग, शुटींग, जलतरण, टेबल… Continue reading ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

अबू धाबी (वृत्तसंस्था) : युएईमध्ये आयोजित केलेल्या आयपीएलवर कोरोनाचा सावट आले आहे. त्याठिकाणी पोहोचलेल्या संघांपैकी चेन्नई सुपर किंग्ज संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाली. यात ऋतूराज गायकवाडचा समावेश आहे. त्याची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्याने काळजी व्यक्त केली जात होती. चेन्नईच्या संघातून सुरेश रैनाने माघार घेतल्याने त्याच्या ऐवजी ऋतुराजचा विचार केला जात होता.… Continue reading सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

error: Content is protected !!