करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू सुपूर्द ! (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईस शालू सुपूर्द करण्यात आला. गुलाबी काठ असलेला हा शालू  राखाडी रंगाचा असून त्याची किंमत एक लाख पाच हजार सहाशे रुपये आहे. आज (गुरुवार) दुपारी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आ. भास्कर रेड्डी, ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बाराव रेड्डी… Continue reading करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू सुपूर्द ! (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२२ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२२ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचा आज (गुरुवार) सहावा दिवस. आज करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा बांधण्यात आली. करवीर क्षेत्रात असलेले दशाश्वमेध तीर्थ व त्यांचे महत्त्व श्रीशिव पार्वतीला सांगतात व उमेसह करवीरक्षेत्री राहण्यासाठी क्षेत्रदेवतेची म्हणजेच श्री महालक्ष्मीची स्तुती करून परवानगी मागतात. तेव्हा श्री महालक्ष्मी श्री शिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व येथील प्रत्येक… Continue reading नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा (व्हिडिओ)

नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : आदिशक्ती चोपडाईदेवीची विशेष पूजा

जोतिबा (प्रतिनिधी) :  जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवशी आज (गुरुवार) सकाळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा साकारण्यात आली. तसेच आदिमाता आदिशक्ती चोपडाई देवीची भवानी आई छत्रपती शिवरायांना तलवार देतानाची मनमोहक महापूजा बांधण्यात आली. दख्खनचा राजा श्री जोतिबा यांची पूजा पुजारी अंकुश दादर्णे, शशिकांत भोरे, गणेश बुणे, शनी उपारे यांनी… Continue reading नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : आदिशक्ती चोपडाईदेवीची विशेष पूजा

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२२ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२२ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ६ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील पाचवी दुर्गा भगवती कमलजा देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

श्री अंबाबाई – श्री त्र्यंबुली भेटीचा सोहळा साधेपणाने…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी (ललिता पंचमी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आणि त्र्यंबोली भेट म्हणजे कोहळा फोडण्याचा कार्यक्रम पार पडलाय. दरवर्षी लवाजम्यात भाविकांच्या गर्दीत पार पडणारा हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र साधेपणाने पार पडला. आज सकाळी तोफेची सलामी झाल्यानंतर अंबाबाईची पालखी पायघड्यांवरुन त्र्यंबोलीच्या भेटीसाठी बाहेर पडली. दरम्यान कमानीतून पालखी सजवलेल्या वाहनातून त्र्यंबोलीच्या भेटीसाठी… Continue reading श्री अंबाबाई – श्री त्र्यंबुली भेटीचा सोहळा साधेपणाने…

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ५ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील चौथी दुर्गा फिरंगाई (प्रत्यंगिरा) देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२१ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२१ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस : श्री अंबाबाईची महापूजा – ‘गजारूढ’ स्वरूपात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (बुधवार) नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ‘गजारूढ’ स्वरुपात बांधण्यात आली. पंचमीला करवीरनिवासिनी आपल्या लवाजम्यासह त्र्यंबुलीसमोर कोलासूररूपी कोहळा हनन करायला हत्तीवर आरुढ होऊन जाते. त्र्यंबुलीचा रुसवा काढायला म्हणून दर नवरात्रीच्या पंचमीला कोलासूराला कसे मारले, याचे प्रात्यक्षिक दाखवायला आणि त्र्यंबुलीने कसे सर्वांना वाचवले, याचे भक्तांना स्मरण व्हावे म्हणून आपल्या लवाजम्यासह हत्तीवर… Continue reading नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस : श्री अंबाबाईची महापूजा – ‘गजारूढ’ स्वरूपात…

error: Content is protected !!