महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हभप विठ्ठल गावडे

सावरवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी महे (ता. करवीर) येथील प्रसिद्ध किर्तनकार  हभप विठ्ठल गावडे यांची निवड करण्यात आली. महामंडळाच्या राज्य कौन्सिलच्या व्यापक बैठकीत ही निवड झाली. हभप विठ्ठल गावडे यांनी गेली तीन दशके वारकरी संप्रदायामध्ये योगदान दिली, प्रवचन, किर्तन, दिंडी सोहळे, भजन भारूड, काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळे आदी धार्मिक कार्यक्रमात… Continue reading महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हभप विठ्ठल गावडे

नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील महापूजा

वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज (मंगळवार) जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची नवरात्री सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा तसेच आदिमाता श्री चोपडाई देवीची अलंकारिक सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. यामध्ये श्री जोतिबादेवाची पूजा पुजारी महादेव झुगर (गावकर), प्रकाश सांगळे, दगडू भंडारी, संदीप उपारे, आदिनाथ लादे यांनी साकारली. तर आदिमाता… Continue reading नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील महापूजा

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२० ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२० ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ४

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील तिसरी देवी पद्मावती (भूलक्ष्मी) देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस : श्री अंबामातेची ‘पन्हाळ्यावरील नागांना दर्शन’ स्वरुपात पूजा (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महापूजा ‘पन्नगालयावरील म्हणजे पन्हाळ्यावरील नागांना दर्शन’ स्वरूपात बांधण्यात आली.   पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नाग लोकांना होऊ लागते, त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात. परंतु शेवटी शापभयाने नाग लोक त्यांनाच शरण जातात. सुरक्षित राहण्यास योग्य जागेविषयी विचारतात, तेव्हा पराशर मुनी… Continue reading नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस : श्री अंबामातेची ‘पन्हाळ्यावरील नागांना दर्शन’ स्वरुपात पूजा (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (१९ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (१९ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस : श्री जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा

वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज (सोमवार) दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. तसेच आदिमाता श्री चोपडाई देवीचीही अलंकारिक सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. श्री जोतिबाची महापूजा प्रकाश सांगळे, दगडू भंडारी, चैतन्य उपारे, गणेश प्रल्हाद बुणे आणि श्रीचें मुख्य पुजारी श्रावण सांगळे यांनी बांधली.

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (१९ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (१९ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ३ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील दुसरी दुर्गा गजेंद्रलक्ष्मी (मुक्तांबिका) देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग २ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील पहिली दुर्गा एकवीरादेवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

error: Content is protected !!