नवरात्रोत्सवात श्री अंबाबाईच्या ‘या’ विविध रूपात होणार पूजा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री आदिशक्तीच्या उपासनेचा नवरात्रोत्सव उद्यापासून (शनिवार, दि. १७ ऑक्टोबर) सुरू होतोय. या शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रुपातील बांधण्यात येणाऱ्या पूजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालीलप्रमाणे असतील, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव, सदस्य, सचिव, श्री पूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री… Continue reading नवरात्रोत्सवात श्री अंबाबाईच्या ‘या’ विविध रूपात होणार पूजा…

जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित… Continue reading जाणून घ्या, नवरात्रोत्सवाचे महत्त्व अन् घटस्थापनेचा मुहूर्त, विधी…

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची स्वच्छता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी मूर्तीला इरले पाघरण्यात आले असून उत्सवमूर्ती महासरस्वतीच्या बाजूला ठेवण्यात आली होती. नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने श्री अंबाबाई मंदिरात उत्सवाची तयारी  सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आज (सोमवार) गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये कोरोनामुळे भक्तांना… Continue reading करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची स्वच्छता

मंदिरे त्वरित सुरु करा : राहुल चिकोडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मंदिरे त्वरित उघडावीत, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे केली आहे.  निवेदनात म्हटले आहे, भक्तांना मंदिरे सुरु करून देवांचे दर्शन घडण्याची आस लागली आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीने २९ ऑगस्ट २०२० रोजी… Continue reading मंदिरे त्वरित सुरु करा : राहुल चिकोडे

error: Content is protected !!