विवाहितेचा छळ ; पती विरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती कारणातून पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी सत्यजित भिकाजी जाधव (रा. शिवाजी पार्क, देवकर पानंद) याच्याविरोधात पत्नी शामल सत्यजित जाधव (वय २९, रा. देवकर पानंद) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवकर पानंद येथील शिवाजी पार्कमध्ये शामल जाधव राहतात. घरगुती कारणातून त्यांचे पती… Continue reading विवाहितेचा छळ ; पती विरोधात गुन्हा दाखल

चार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त : एकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने सापळा रचून एकास अटक केली. दिवाकर लाडू गवस (वय 39, रा. साटेली, जि. सिंधुदुर्ग) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून गोवा बनावटीचा मद्याचा साठा आणि एक वाहन असा 4 लाख 42 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री… Continue reading चार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त : एकाला अटक

निकृष्ट अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई, ठाणेसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून रेशन दुकानदार निकृष्ट धान्यवाटप करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे करणाऱ्या दुकानदारांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नियमानुसार धान्य वितरण न करणे, पावत्या न देणे, निकृष्ट धान्य वाटप करणे अशा तक्रारी येत आहेत. यासंबंधीच्या बातम्याही… Continue reading निकृष्ट अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई

पोलीस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस असल्याचे सांगून तीन भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले. याबाबत जयश्री जयसिंग तांदळे (वय ६५, रा. भुसार गल्ली उत्तरेश्वर पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयश्री तांदळे या दुपारी गंगावेश येथील भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. भाजी… Continue reading पोलीस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लंपास

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे निर्दोषत्व सिद्ध

गोवा (वृत्तसंस्था) : मडगाव स्फोट प्रकरणात सनातनच्या ६ साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होता. या साधकांना चार वर्षे अकारण कारावास भोगायला लागला होता. मात्र सत्र न्यायालयाने सनातनच्या या सर्व साधकांची निर्दोष मुक्तता केली होती. याबाबतच्या अपिलावर सुनावणी करताना आज (रविवार) मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व… Continue reading मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे निर्दोषत्व सिद्ध

एका पोलीस उपनिरिक्षकासह दोघांना लाच घेताना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक, कॉन्स्टेबलसह त्यांच्या पंटरला ४० हजारांची लाच स्विकारताना आज (शनिवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरिक्षक अभिजित शिवाजी गुरव, पोलीस कॉन्स्टेबल रोहीत राजेंद्र पोवार आणि त्यांचा पंटर रोहीत रामचंद्र स्वरप (रा. उजळाईवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. राजारामपुरी पोलीस… Continue reading एका पोलीस उपनिरिक्षकासह दोघांना लाच घेताना अटक

…यामुळे लागला दोन महिन्याने खुनाचा छडा

हमिदवाडा (प्रतिनिधी) : गोरंबेतील एका महिलेच्या खुनाचा छडा कागल व निपाणी पोलिसांनी दोन महिन्यानंतर दि. १८ शुक्रवारी लावला. ही संपूर्ण घटना मोबाईलमुळे उघडकीस आली. मिळालेली माहिती अशी, हे खून प्रकरण ज्या मोबाइलमुळे उघडकीस आले, तो मोबाईल गीता शिरगावकर यांचा होता. खून केल्यानंतर संशयिताने तो मोबाईल नंबर आपल्याजवळ ठेवून स्विच ऑफ केला होता. थोड्या दिवसानंतर तो… Continue reading …यामुळे लागला दोन महिन्याने खुनाचा छडा

आणीबाणीची भीती दाखवून वृद्ध दांपत्याचे ६६ लाख लंपास : एकावर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नोटाबंदी केलेले केंद्रशासन व पंतप्रधान आणीबाणी आणून लोकांचे पैसे जप्त करणार आहेत. अशी भीती घालून एकाने वृद्ध दाम्पत्याच्या घरातील ६६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी रेखा जगन्नाथ दाभोळे  (वय ७५, रा रत्नोदया सोसायटी, नागाळा पार्क) यांनी अनिल सुभाष  म्हमाने (रा. दलाल मार्केट, लक्ष्मीपुरी) याच्याविरोधात आज शाहूपुरी पोलीस… Continue reading आणीबाणीची भीती दाखवून वृद्ध दांपत्याचे ६६ लाख लंपास : एकावर गुन्हा

हातकणंगलेमध्ये मोटरसायकल चोरट्याला अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना कराड (जि. सातारा) येथून २०१८ साली चोरीस गेलेली मोटरसायकल हातकणंगले पोलिसांनी एसटी स्टँडसमोर पकडली. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी हंबीरराव शेळके (वय वर्ष ३२, रा. तारदाळ रोड हातकणंगले) याला पोलिसांनी पकडले आहे. तसेच याला कराड पोलिसांच्या ताब्यात दिले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.… Continue reading हातकणंगलेमध्ये मोटरसायकल चोरट्याला अटक

कोगे येथे कारचा अपघात 

सावरवाडी (प्रतिनिधी)  :  कोगे ते कोल्हापूर  दरम्यान मुख्य रस्त्यावर एक धोकादायक वळण आहे. या वळणावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीची कार  उलटली . मात्र या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. कोगे ते कोल्हापूर  मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या वळणावर मध्यरात्री प्रवास करीत असतांना रस्त्याच्या वळणावर कारगाडीच्या  ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने  शेवरेलो कंपनीची कार पलटी होऊन भुईमुगाच्या शेतात गेली.… Continue reading कोगे येथे कारचा अपघात 

error: Content is protected !!