ज्येष्ठ कॅमेरामन प्रकाश शिंदे यांचे निधन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॅमेरामन प्रकाश गणपतराव शिंदे यांचे आज (बुधवार) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, थरथराट, दे दणादण, तांबव्याचा विष्णूबाळा, अशा विख्यात चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे  

धरणाच्या पाण्यात बुडून लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू…

मुंबई (प्रतिनिधी) : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अनिल नेडुमंगड यांचे केरळमधील मलंकारा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्विटद्वारे दिली आहे. अनिल हे त्यांच्या आगामी ‘पीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी केरळमधील थोडूपुझा येथे गेले होते. यावेळी चित्रीकरण सुरु असताना… Continue reading धरणाच्या पाण्यात बुडून लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू…

मुछें-दाढी हो तो देवर्डे के बालासाहब तानवडे जैसी हो… वरना ना हो..!

आजरा (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन यांचा अप्रतिम अभिनय असलेला ‘शराबी’ हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. त्यामधील गाण्यांप्रमाणे एक संवाद खूपच लोकप्रिय झाला होता. झुपकेदार मिश्या असलेल्या ‘मुक्रीं’कडे पाहून अमिताभ म्हणतात, ‘’कुछ भी हो, लेकीन मुछेंं हो तो हमारे नथ्थुलाल जैसी हो… वरना ना हो…’’ अर्थात, मुक्री यांच्या त्या मिश्या ह्या चित्रपटापुरता ‘खऱ्या’ होत्या, वास्तवात… Continue reading मुछें-दाढी हो तो देवर्डे के बालासाहब तानवडे जैसी हो… वरना ना हो..!

बिकिनीतील फोटोमुळे कंगना पुन्हा वादात…

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.  ती नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडते. कंगना आता पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. याचं कारण म्हणजे तो एक फोटो आहे. आता कंगनाने शेअर केलेल्या बिकीनी फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. थलायवीचं शूटिंग संपवून कंगना सुट्या एन्जॉय करायला मेक्सिकोला गेली आहे.… Continue reading बिकिनीतील फोटोमुळे कंगना पुन्हा वादात…

‘आयएमए’च्या कोल्हापूर शाखेत रंगला ‘आविष्कार…’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए.), नाशिकतर्फे दरवर्षी ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा हा कार्यक्रम प्रथमच आय. एम. ए. च्या कोल्हापूर शाखेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉक्टरांनी आपल्यातील विविध कलागुणांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुकवरून करण्यात आले. देशविदेशातील अनेकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे… Continue reading ‘आयएमए’च्या कोल्हापूर शाखेत रंगला ‘आविष्कार…’

चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त यशवंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन आणि यशवंत भालकर यांच्या प्रतिमेचे पुजन बाळासाहेब कडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नटराजाच्या मुर्तीचे पुजन अभिनेते नितीन कुलकर्णी,  चित्रपट महामंडळचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, कॅमेरामन इम्तीयाज बारगीर, श्रीमती रेखा भालकर आणि संजय भालकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.… Continue reading चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कार्यशाळा संपन्न…

रायगड संवर्धनासाठी जी. आरचे कायद्यात रुपांतर व्हावे : खा. संभाजीराजे

रायगड संवर्धनासाठी निघालेला जी. आर. न राहता त्याचे कायद्यात रुपांतर करण्याची गरज आहे. असे मत खा. संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.  

श्री अंबाबाई मंदिरात अद्ययावत साउंड सिस्टीमचे खा. संभाजीराजेंकडून उद्घाटन (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुमारे दीड कोटी रु. खर्चून बसविण्यात आलेल्या अद्ययावत साउंड सिस्टीमचे खा. संभाजीराजेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  

भोसले नाट्यगृहातील समस्या सोडवा : नाट्य परिषदेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहातील अवाजवी भाड्यासह इतर समस्या सोडवाव्यात, यासह रंगकर्मींच्या विविध मागण्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केल्या. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना आज (गुरुवार) याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की केशवराव भोसले नाट्यगृह नाट्यगृहातील रंगकर्मींना एका प्रयोगासाठी ५ हजार भाडे आकारण्यात यावे. मागील काही वर्षांपूर्वी या… Continue reading भोसले नाट्यगृहातील समस्या सोडवा : नाट्य परिषदेची मागणी

अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता सौंदर्यीकरणाचे काम : सुदेश देशपांडे (व्हिडिओ)

श्री अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीचे अभियंता सुदेश देशपांडे यांनी सांगितले.  

error: Content is protected !!