ऊसतोडणी मुकादमांनी सुरु केलेली लुबाडणूक थांबवावी : आ. हसन मुश्रीफ 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊसतोडणी मुकादम साखर कारखाने आणि वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा. अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनामध्ये केली.       आ. मुश्रीफ म्हणाले, कोयत्यांच्या संख्येवर मुकादम मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतो. ही रक्कम तो मजुरांनाही देत नाही. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या वाहतूकदारांना तर आत्महत्या… Continue reading ऊसतोडणी मुकादमांनी सुरु केलेली लुबाडणूक थांबवावी : आ. हसन मुश्रीफ 

‘या’ प्रदर्शनात दहा कोटींची उलाढाल : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे २३ ते २६ डिसेंबर या चार दिवसाच्या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसात प्रदर्शनाच्या माध्यमातून १० कोटींची उलाढाल… Continue reading ‘या’ प्रदर्शनात दहा कोटींची उलाढाल : आ. सतेज पाटील

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : खा. संजय मंडलिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सतेज कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे प्रदर्शन यशस्वी झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी विविध पिके घेऊन त्यामध्ये विविधता आणली पाहिजे. भविष्यामध्ये शेतीमध्ये विविध पिके घेऊन शेतकरी कसा अग्रेसर राहील याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे. या सर्व घटकांसाठी काम करण्यासाठी आम्ही शासनस्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध राहू असे आश्वासन खासदार संजय… Continue reading शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : खा. संजय मंडलिक

मुख्य सुवर्ण कृषी व ग्रामविकास प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र उद्घाटन

पंढरपूर (प्रतिनिधी) दिनांक 27/ 12 /2022 रोजी चंद्रभागा स्टॅन्ड समोर बागल हायटेक इरिगेशन सिस्टीम येथे सोलापूर सुवर्ण गुरु कृषी व ग्राम विकास विजन पंढरपूर. दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. पंढरपूर सुवर्ण कृषी व ग्रामविकास प्रकल्प शुभारंभ माननीय धनंजय उर्फ मुन्ना महाडिक राज्यसभा सदस्य यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षपद… Continue reading मुख्य सुवर्ण कृषी व ग्रामविकास प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र उद्घाटन

कोल्हापुरात शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुप, शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे ‘सतेज कृषी प्रदर्शन-२०२२’ याचे आयोजन दि. २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदान येथे करण्यात आले आहे. यामध्ये अडीचशेहून अधिक स्टॉल सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि.… Continue reading कोल्हापुरात शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन

पी. एम. किसान योजनेचा वंचितांना लाभ देण्याची मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी) : पी. एम. किसान सन्मान योजनेच्या लाभापासून त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून पी. एम. किसान सन्मान योजनेद्वारे वार्षिक ६  हजार रुपये प्रमाणित बँक खात्यावर मिळतात; परंतु मागील २ हप्त्यापासून जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी वंचित राहिले आहेत. प्राथमिक… Continue reading पी. एम. किसान योजनेचा वंचितांना लाभ देण्याची मागणी

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा_डॉ.सय्यद

सांगोला / नाना हालंगडे – नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी – मेंढी गट वाटप करणे, 1000 कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाह्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022 – 23 या वर्षात… Continue reading पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा_डॉ.सय्यद

खुपसंगी येथे संकरीत गाईवर होणार देशी गाईचे भ्रूण प्रत्यारोपण

सांगोला (प्रतिनिधी) : मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे संकरीत गाईवर देशी गाईचे भ्रूण प्रत्यारोपण (एम्बरिओ ट्रान्स प्लांट) करुन शेतकऱ्यांच्या गोठ्यात उच्च वंशावळीच्या देशी गाई तयार करण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्याच्या कामाचा प्रारंभ आज (रविवारी) करण्यात आला. या प्रकल्पाचे तज्ञ डॉ. सीताराम गोटे यांनी सांगितले की, कृषिभूषण अंकुश… Continue reading खुपसंगी येथे संकरीत गाईवर होणार देशी गाईचे भ्रूण प्रत्यारोपण

ऊस पाचट व्यवस्थापन अभियान यशस्वी करा : शिवाजी शिंदे

सांगोला (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, याचे हे क्षेत्र ७ हजार १४२ हेक्टर इतके आहे. तालुक्यातील सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट जाळू नये. पाचट एक आड एक सरीमध्ये ठेवावे. ऊस पाचट कुट्टी मशीनच्या सहाय्याने पाचट कुट्टी करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी… Continue reading ऊस पाचट व्यवस्थापन अभियान यशस्वी करा : शिवाजी शिंदे

शेतीमालासाठी किमान हमीभावाचा कायदा करावा : राजू शेट्टी

रायपूर : देशातील १२५ कोटी जनतेला जर दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य देशामध्ये पिकवायचे असेल, तर केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत कायदा पारित करावा, अन्यथा भविष्यात भूकबळीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. रायपूर येथे एम.एस.पी गॅरंटी किसान मोर्चाच्या वतीने घेण्यात… Continue reading शेतीमालासाठी किमान हमीभावाचा कायदा करावा : राजू शेट्टी

error: Content is protected !!