क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शाहू’ शेतकऱ्यांना पाठबळ देणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : ऊस उत्पादनात वाढीच्या दृष्टीने क्षारपड जमीनीचा पोत सुधारण्यासाठी दत्त-शिरोळ पॅटर्न प्रमाणे येथील शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना पाठबळ देईल. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल तालुक्यातील करनूर येथे शेतकऱ्यांनी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सामूहिकपणे राबवलेल्या भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा चरीच्या उपक्रमाच्या पाहणीवेळी ते बोलत होते. येथील सहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन… Continue reading क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शाहू’ शेतकऱ्यांना पाठबळ देणार : समरजितसिंह घाटगे

”कंदमुळांचा उत्सव” शेतकऱ्यांच्या पथ्यावर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरात कंदमुळांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे हे प्रदर्शन खुले असणार आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आज पार पडले. उद्घाटन प्रसंगी कुलगुरू शिर्के यांनी ”कंदमुळांचा उत्सव” ह्या उपक्रमाचे कौतुक केले. व निसर्गात उपलब्ध असणाऱ्या कंदमुळांची… Continue reading ”कंदमुळांचा उत्सव” शेतकऱ्यांच्या पथ्यावर

‘तो’ कामावर गेला मात्र परत आलाच नाही; फुलेवाडी येथील युवकाने विहिरीत…

टोप ( प्रतिनिधी ) शिये गावच्या हद्दीत फुलेवाडीच्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कामावरुन परत येत असताना या युवकाने आत्महत्या केली असून. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतचे सविस्तर वृत असे की, फुलेवाडी ता. करवीर येथील अभिजीत भोपळे वय ३२ हा युवक शिरोली एमआयडीसी येथे काम करत होता. रात्रपाळी आटोपून तो पहाटे चारच्या… Continue reading ‘तो’ कामावर गेला मात्र परत आलाच नाही; फुलेवाडी येथील युवकाने विहिरीत…

कोल्हापुरात १२-१३ जानेवारी रोजी कंदमुळांचे प्रदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या रान कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासीयांना आणि खेड्यातील ग्रामस्थांना व्हावी यासाठी ‘निसर्ग अंकुर’ च्या मार्गदर्शनाखाली दि. १२ आणि १३ जानेवारी रोजी ६० कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४… Continue reading कोल्हापुरात १२-१३ जानेवारी रोजी कंदमुळांचे प्रदर्शन

तोडणीअभावी ऊस अद्याप शेतातच

पेठवडगाव (प्रतिनिधी) : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप परिसरातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्यामुळे साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून लवकरात लवकर ऊस गाळप करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दिवाळी झाल्यानंतर साखर कारखान्याचे बॉयलर पेटले. त्यानंतर ऊसतोड सुरू झाली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत; परंतु… Continue reading तोडणीअभावी ऊस अद्याप शेतातच

हापूस आला रे! कोल्हापूरच्या खासदारांनी लावली सर्वाधिक बोली

यंदाच्या हंगामातील पहिला देवगड हापूस आंबा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दाखल झाला आहे. या आंब्याला सर्वाधिक भाव मिळाला असून कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वाधिक बोली लावत तो खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज कोल्हापुरात यंदाच्या हंगामातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिला देवगड हापूस दाखल झाला आहे.या हंगामातील पहिल्या हापूसचा… Continue reading हापूस आला रे! कोल्हापूरच्या खासदारांनी लावली सर्वाधिक बोली

‘लम्पी’पासून पशुधन वाचविण्यासाठी काय कराल? अशी घ्या काळजी

गोवंशातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची साथ चालू आहे. या आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित जनावरांमध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात हा आजार कमी – जास्त प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर १०० टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनी… Continue reading ‘लम्पी’पासून पशुधन वाचविण्यासाठी काय कराल? अशी घ्या काळजी

पेठवडगाव परिसरात ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांना फटका…

पेठवडगाव (प्रतिनिधी) : डिसेंबर महिना संपला तरी अद्याप थंडी पडली नाही. तर ढगाळ हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेठवडगाव परिसरात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून सध्या उसाचा हंगाम सुरू आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे असे शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून असतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते. शेतकरी हंगामासाठी… Continue reading पेठवडगाव परिसरात ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांना फटका…

श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनामधील कृषी विभागाच्या स्टाॅलला चांगला प्रतिसाद

लाईव्ह मराठी/ नाना हालंगडे सोलापूर येथील होम मैदानावर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या स्टाॅलला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार ,जिल्हा कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या… Continue reading श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनामधील कृषी विभागाच्या स्टाॅलला चांगला प्रतिसाद

ऊसतोडणी मुकादमांनी सुरु केलेली लुबाडणूक थांबवावी : आ. हसन मुश्रीफ 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊसतोडणी मुकादम साखर कारखाने आणि वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा. अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनामध्ये केली.       आ. मुश्रीफ म्हणाले, कोयत्यांच्या संख्येवर मुकादम मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतो. ही रक्कम तो मजुरांनाही देत नाही. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या वाहतूकदारांना तर आत्महत्या… Continue reading ऊसतोडणी मुकादमांनी सुरु केलेली लुबाडणूक थांबवावी : आ. हसन मुश्रीफ 

error: Content is protected !!