सातारा/मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो, तर बरं झाले असते, अशी भावना माझ्या मनात आली. त्यामुळे मी भावुक झालो होतो, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भावूक झाले होते. त्यावेळी उदयनराजे… Continue reading महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा व्हावी : उदयनराजे