खाजगी रुग्णालयांना चाप : सरकारकडून म्युकरमायकोसिसवरील उपचार दर निश्चित…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. खाजगी रुग्णालयात या आजारावरील उपचार घेणे सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) मंजुरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित दरांशिवाय… Continue reading खाजगी रुग्णालयांना चाप : सरकारकडून म्युकरमायकोसिसवरील उपचार दर निश्चित…

इचलकरंजी येथे पंचगंगेच्या पात्रात ‘आपत्ती व्यवस्थापन’तर्फे प्रात्यक्षिके…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या नैसर्गिक आपत्ती पूर्वनियोजित आदेशान्वये संभाव्य ‘महापूर’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने आज (शुक्रवार) इचलकरंजी नगरपालिकेकडील अत्यावश्यक सेवा देणारी यंत्रणा आणि यांत्रिक बोट यांची पंचगंगा नदीपात्रात ट्रायल घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी संचलन केले. पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, नगराध्यक्ष ‌अॅड. सौ.… Continue reading इचलकरंजी येथे पंचगंगेच्या पात्रात ‘आपत्ती व्यवस्थापन’तर्फे प्रात्यक्षिके…

शाहू कारखाना सभासदांना देणार मोफत सॅनिटायझर…

कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी स्थापन केलेल्या कागल येथील शाहू साखर कारखान्यातर्फे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व सभासदांना प्रत्येकी एक लिटर सॅनिटायझर मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती कारखाना प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली.  पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याने ‘फास्ट ओ क्लीन’ नावाचे उच्च दर्जाचे सॅनिटायझर निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्याला बाजारात चांगली मागणी… Continue reading शाहू कारखाना सभासदांना देणार मोफत सॅनिटायझर…

ऑनलाईन बी-बियाणे नोंदणीची जाचक अट रद्द करावी : संभाजी भोकरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुदानावर बी बियाणे देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, यासाठी असणारी आँनलाईन नोंदणीची जाचक अट रद्द करावी. अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी कृषी विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन कागल कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू असून… Continue reading ऑनलाईन बी-बियाणे नोंदणीची जाचक अट रद्द करावी : संभाजी भोकरे

‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’..? : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली बेपत्ता

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : बँकांचा राखीव निधी म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुकीत करून बँकांना जादा व्याज परताव्याचे आमिष दाखवत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हर्षद मेहता तुम्हाला आठवत असेल. असाच एक ‘हर्षद’ गडहिंग्लज अर्बन बँकेला भेटला असून त्याने बँकेची 13 कोटी रुपयांची गुंतवणूक ‘छू मंतर’ करीत गायब केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने यासाठी जनरल मॅनेजरला जबाबदार धरले… Continue reading ‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’..? : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली बेपत्ता

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत : वडेट्टीवारांचे घूमजाव

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यानंतर राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे  जाहीर केले. मात्र, आता ठाकरे सरकारने  आपल्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. या संदर्भात आता राज्य सरकारने स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की,… Continue reading राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत : वडेट्टीवारांचे घूमजाव

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली आहे. या दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्यासह महापालिका प्रशासनास दिल्या. यावेळी… Continue reading ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,६०४ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,६०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८ जणांचा बळी गेला आहे. आज (गुरुवार) दिवसभरात १,२१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६,९१७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३९३, आजरा तालुक्यातील ५७, भुदरगड तालुक्यातील ३३, चंदगड तालुक्यातील ४०, गडहिंग्लज तालुक्यातील ५२,… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,६०४ जणांना कोरोनाची लागण…

पन्हाळ्यावर ढगफुटी : १२५ मिमी. पावसाची नोंद झाली

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा शहर आणी परिसरात आज दुपारी पडलेल्या ढगफुटीच्या पावसाने १२५ मि.मि. इतका उच्चांक गाठला. त्यामुळे पावसाला सुरवात दमदार झाल्याचे दिसून आले.               आज दुपारी पन्हाळा आणि परिसरात सकाळपासूनच वातावरणात उष्मा प्रचंड होता. मात्र दुपारी तीन नंतर ढगाळ वातावरण झाले त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सुरवातीला हळुवार पडणाऱ्या पावसाने एकदम जोर धरला आणी बघता… Continue reading पन्हाळ्यावर ढगफुटी : १२५ मिमी. पावसाची नोंद झाली

गोकुळचे संचालक मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजर्षी शाहू शेतकरी आघाडी असे पॅनेल करून सत्ताधारी गटाला जोरदार टक्कर दिली. २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली. यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यामुळे आज मुंबई येथे पॅनेलच्या… Continue reading गोकुळचे संचालक मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत…

error: Content is protected !!