जिल्ह्यात आजअखेर २६६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक  झाले असून २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १३, आजरा – १, भुदरगड – १, चंदगड – ०, गडहिंग्लज – ०, गगनबावडा – ०, हातकणंगले – १, कागल – ०,  करवीर… Continue reading जिल्ह्यात आजअखेर २६६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु…

कोलोली येथे भक्त निवास पायाभरणी शुभारंभ…

कोतोली (प्रतिनिधी) : कोलोली येथील गाडाईदेवी मंदिराला क वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या मंदिराला यात्रास्थळ  निधीमधून गाडाईदेवी भक्तनिवास इमारत बांधकामाचा पायापूजन शुभारंभ मुंबईतील अंधेरी-पश्चिमचे माजी आ. अशोक जाधव, जि.प. सदस्य शंकर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील श्री गाडाईदेवी मंदिराला क वर्ग यात्रास्थळ म्हणून नामांकन मिळाले आहे. कोतोलीचे जि.प. सदस्य शंकर… Continue reading कोलोली येथे भक्त निवास पायाभरणी शुभारंभ…

आता एकच मिशन शंभर टक्के लसीकरण : आ. जयंत आसगांवकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संकल्प विद्यार्थ्यांचा कोरोना विरुध्द लढाईचा,आता एकच मिशन १०० टक्के लसीकरण या उपक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर बांधवांनी या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. आणि ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन शिक्षक आ. जयंत आसगांवकर यांनी केले. यावेळी उपआयुक्त रविकांत आडसुळ यांना कोरोना योध्दा पुरस्कार आ. आसगांवकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आ. आसगांवकर… Continue reading आता एकच मिशन शंभर टक्के लसीकरण : आ. जयंत आसगांवकर

नवारात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाईची कौमारी-मातृका स्वरुपात पूजा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज (शनिवार) तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची पुजा कौमारी-मातृका स्वरूपात बांधण्यात आली. ही देवांचा सेनापती अथवा युद्ध देवता कार्तिकेयाची शक्ति आहे. कुमारी, कार्तिकी किंवा अंबिका म्हणूनही मातेला ओळखले जाते. कौमारी-मातृका ही मोरावर स्वार असून तिला चार किंवा बारा हात असतात. तसेच तिच्या हातात भाला, कुऱ्हाड, शक्ति किंवा टांक आणि धनुष्य… Continue reading नवारात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाईची कौमारी-मातृका स्वरुपात पूजा…

खेबवडेत तरुणाचा खून : एकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खेबवडे येथे शिवशंभो तरुण मंडळाच्या नवदुर्गा उत्सवात एलईडी लाईट भाड्याने घेतली नसल्याच्या रागातून लाईट्सच्या मालकाने मंडळाच्या तरुण सदस्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना काल (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. वैभव साताप्पा भोपळे (वय २३ रा. लोहार गल्ली, खेबवडे ता. करवीर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हल्लेखोर सुरज… Continue reading खेबवडेत तरुणाचा खून : एकाला अटक

कागल शहर नेहमीच नंबर वन असेल : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेले कागल शहर सर्वांग सुंदर आहेच. स्वच्छता, विकास आणि सोयी सुविधांच्या बाबतीत ही कागल शहर राज्यासह, देशात नेहमीच नंबर वन असणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते कागल शहराच्या विस्तारित क्षेत्राच्या सिटीसर्वे योजनेचा शुभारंभावेळी बोलत होते. यावेळी कागलमध्ये आठ ओपन जिमचे लोकार्पण आणि… Continue reading कागल शहर नेहमीच नंबर वन असेल : ना. हसन मुश्रीफ

टोप ग्रामपंचायतीची थकीत कर वसुलीबाबत महावितरणला नोटीस…

टोप (प्रतिनिधी) : टोप गावातील स्ट्रिटलाईटचे कनेक्शन महावितरणे कापले. याविरोधात सर्व ग्रामपंचायतींनी वडगांव कार्यालयात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्याने विजपुरवठा तात्पुरता सुरू झाला. पण थकबाकीमुळे ग्रामपंचायतीसमोर स्ट्रिटलाईटचा बिलाचा प्रश्न उभा ठाकला आहे.  टोप ग्रामपंचायीने मुंबई उच्च न्यायालयाच्या ११/०८/२०२१ च्या आदेशानुसार ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील १२९ नुसार ग्रामपंचायतीस वसुलीला अधिकार असल्याने महावितरणला टोप हद्दीतील १५०६ पोल,… Continue reading टोप ग्रामपंचायतीची थकीत कर वसुलीबाबत महावितरणला नोटीस…

रांगोळी येथे चोरट्यांकडून चेन स्नॅचिंगचा प्रयत्न फसला…

रांगोळी (प्रतिनिधी) :  रांगोळी बसस्थानक परिसरात प्रज्ञा फुटवेअर नावाचे दुकान आहे. या दुकानात इंदुमती भोसले या एकट्या होत्या. यावेळी ड्युक गाडीवरुन दोन तरुण आले. गाडीवरील एक तरूण दुकानात चपला घेण्यासाठी भोसले यांच्याबरोबर बोलत होता. तर दुसरा गाडी चालू ठेऊन बाहेर होता. यावेळी भोसले या चपला दाखवण्यासाठी खाली वाकल्या असता दुकानातील तरूणाने भोसले यांच्या गळ्यातील घंटण… Continue reading रांगोळी येथे चोरट्यांकडून चेन स्नॅचिंगचा प्रयत्न फसला…

बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारचा निषेध…

बारामती (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापेसत्र सुरु आहे. याच्या निषेधार्थ बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. बारामतीतील भिगवण चौकात पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रीत येऊन घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड,… Continue reading बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारचा निषेध…

नागणवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील नागणवाडी येथे रेश्मा कुमार साळोखे या पाटील फार्म हाऊस येथे चार महिला मजूरांसह सोयाबीन काढत होत्या. हे शेत जंगलालगत असल्याने जंगलातून अचानक आलेल्या गव्याने आज (शुक्रवार) सायंकाळच्या सुमारास पाठीमागुन धडक दिली. यामध्ये रेश्मा साळोखे गंभीर जखमी झाल्या आहेत. यावेळी शेतालगतच्या रस्त्यावर सोयाबीनची मळणी सुरु होती. इथल्या लोकांना हा गवा दिसताच… Continue reading नागणवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी…

error: Content is protected !!