ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत आहे.  सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. यावेळी राजेश… Continue reading ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान…

‘सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पा’साठी गावांनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाढती लोकसंख्या आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, ही गावपातळीवर एक  मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ‘सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प’ उभारण्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा. ही योजना मंजूर असलेल्या गावांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे  प्रकल्प आराखडा तात्काळ सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. आज (शनिवार) पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत… Continue reading ‘सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पा’साठी गावांनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री

जिल्ह्यात चोवीस तासांत १५७७ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्बंध लागू असूनही कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील चोवीस तासांत एकूण १५७७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) १४६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४२९, आजरा-७९, भुदरगड-५०, चंदगड-३५, गडहिंग्लज-३०, गगनबावडा-५, हातकणंगले-१५४, कागल-५२,  करवीर-३७१, पन्हाळा-९०,… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासांत १५७७ जणांना कोरोनाची लागण…

इथे नांदते दातृत्वाची क्रियाशील वेल…

मुरगुड (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रिक्षाचालकाच्या छोट्या मुलीचा दहावीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलून मुरगूडचे माजी नगराध्यक्ष आणि सानिका स्पोर्ट्स फौंडेशनने समाजासमोर दातृत्वाचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुरगूड येथील रिक्षाचालक सुभाष धुमाळ यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना अपत्य नसल्याने  त्यांनी सारंगी नावाच्या एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. हातावरचे पोट असून… Continue reading इथे नांदते दातृत्वाची क्रियाशील वेल…

तारदाळ, संगमनगरमध्ये पाणीटंचाई ; नागरिक त्रस्त…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तारदाळमधील संगमनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आठ ते दहा दिवसांनी पाणी येत असल्याने आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.   संगमनगरमध्ये यंदाही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला असून पाणी हे फक्त आठ ते दहा दिवसातुन एकदाच येते. काही ठिकाणी याच… Continue reading तारदाळ, संगमनगरमध्ये पाणीटंचाई ; नागरिक त्रस्त…

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये अद्ययावत करा : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करून अद्ययावत करावीत अशी मागणी आ. चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आ. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे, हे अधोरेखीत… Continue reading राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये अद्ययावत करा : आ. चंद्रकांत जाधव

भुदरगड तालुक्यात दोन दिवसांत ५० हून अधिक कोरोना रुग्ण…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज (शनिवार) ३६ तर काल तारखेला २१ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसात ५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, नागरिकांनी विनाकारण फिरू नये, घरीच थांबावे, असे आवाहन तालुक्याचे वैद्यकिय अधिकारी सचिन यत्ऩाळकर यांनी केले आहे. आज गारगोटी शहरात ११ नवे कोरोना रुग्ण आढळले… Continue reading भुदरगड तालुक्यात दोन दिवसांत ५० हून अधिक कोरोना रुग्ण…

मला शिकवू नका, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार ! : संभाजीराजे

अहमदनगर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावरून भाजपचे खासदार संभाजीराजे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद धुमसू लागलाय. संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य जर करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार आहेत, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे. तर मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, अशा शब्दांत… Continue reading मला शिकवू नका, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार ! : संभाजीराजे

ज्येष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन : कोल्हापूरच्या कलाविश्वावर शोककळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मागील ४० वर्षांपासून संगीतकार, गायक, उत्कृष्ट तबलावादक आणि अभिनय क्षेत्रात ठसा उमटवलेले चंद्रकांत कागले (वय ५६, रा. कोल्हापूर) यांचे आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चंद्रकांत कागले यांनी संगीतकार म्हणून… Continue reading ज्येष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन : कोल्हापूरच्या कलाविश्वावर शोककळा

बामणे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

गारगोटी (प्रतिनिधी) : बामणे (ता. भुदरगड) येथील हनुमान दूध संस्थेचे चेअरमन वसंत बोरनाक व संस्थेचे संचाला, भावेश्वरी सेवा संस्थेचे चेअरमन पांडुरंग लोंढे व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गारगोटी येथे आ. प्रकाश आबिटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी शिवबंधन बांधले. या वसंत बोरनाक म्हणाले की, मागील ७ वर्षांत आ. आबिटकर यांनी मतदारसंघात विकासकामांचा… Continue reading बामणे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

error: Content is protected !!