‘गोकुळ’साठी आमदार आबिटकर ‘आपलं ठरलंय’ सोबतच..!

गारगोटी (प्रतिनिधी) : आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय आज जाहीर केला. गारगोटी येथील निवासस्थानी खासदार संजय मंडलिक आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय त्यांनी जाहीर केला. याविषयीचे वृत्त लाईव्ह मराठीने काल (गुरुवारी) रात्री उशिरा दिले होते. ते आज खरे ठरले. गेले ५ ते ६ दिवस आमदार आबिटकर… Continue reading ‘गोकुळ’साठी आमदार आबिटकर ‘आपलं ठरलंय’ सोबतच..!

आम आंबिटकर यांचंही ‘ठरलं’? उद्या जाहीर होणार निर्णय

गारगोटी (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीत आमदार प्रकाश आंबिटकर यांचा निर्णय पक्का झाला असून त्यानी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याबरोबर जाण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. उद्या (शुक्रवार ) सकाळी त्यांचा निर्णय ते पालकमंत्री यांच्या उपस्थितीतच जाहीर करणार असल्याचे समजते. याची तयारीही आंबिटकर यांच्या निवासस्थानी रात्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेले ४ ते ५ दिवस आमदार आंबिटकर… Continue reading आम आंबिटकर यांचंही ‘ठरलं’? उद्या जाहीर होणार निर्णय

गोकुळ निवडणुकीत रंगत : आ. प्रकाश आवाडेंकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानले गेलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी आघाडी आणि राजर्षी शाहू आघाडी यांच्यामध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता असताना इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. यामुळे या निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक, माजी आमदार महादेवराव… Continue reading गोकुळ निवडणुकीत रंगत : आ. प्रकाश आवाडेंकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा

विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात ‘पुरातत्त्व’शी पत्रव्यवहार करणार : खा. संभाजीराजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून तत्काळ पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने त्यांना आज (शुक्रवार) निवेदन देण्यात आले. या वेळी मागील काही वर्षांत विशाळगडावर ६४ अतिक्रमणे झाल्याचे बाबासाहेब भोपळे यांनी निदर्शनास आणून… Continue reading विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात ‘पुरातत्त्व’शी पत्रव्यवहार करणार : खा. संभाजीराजे

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १२२ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढतच आहे. आज (गुरुवार) गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून दिवसभरात ५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १,४१३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४५, आजरा तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ९, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १६, पन्हाळा तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १२२ जणांना लागण

विद्यापीठाने सर्व पुस्तकांतील मजकूर तपासूनच प्रकाशित करावा : खा. संभाजीराजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासंबंधित कोणत्याही प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होत असताना, त्या पुस्तकातील मजकूर विद्यापीठाकडून तपासून घेण्यात यावा, अशी सूचना खा. संभाजीराजे यांनी मांडली. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांस अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले आहेत. विद्यार्थ्यांपुढे चुकीचा इतिहास मांडला जाऊ नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये,… Continue reading विद्यापीठाने सर्व पुस्तकांतील मजकूर तपासूनच प्रकाशित करावा : खा. संभाजीराजे

हासूर बुद्रुक येथील दोघा भावांना खूनप्रकरणी आजन्म कारावास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील हासूर बुद्रुक येथे शेतीच्या किरकोळ वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी दोघा भावांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. साताप्पा पुंडलिक नरतवडेकर (वय ४६) व त्याचा दत्तक भाऊ सुधीर लक्ष्मण बोटे (वय २९, दोघेही रा. हासूर बुद्रुक ता. कागल) आरोपींची नावे आहेत. हा प्रकार २०१७ साली घडला होता. विशेष म्हणजे… Continue reading हासूर बुद्रुक येथील दोघा भावांना खूनप्रकरणी आजन्म कारावास

उपवनसंरक्षक शिवकुमारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाजप महिला मोर्चाची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वन विभागातील दीपाली चव्हाण या कर्मचारी महिलेने उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. याबाबत आज (शुक्रवार) जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे मुख्य वनसंरक्षक व्ही. सी. बेन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात… Continue reading उपवनसंरक्षक शिवकुमारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाजप महिला मोर्चाची मागणी

जंगलांना लागतेय आग, पण वनविभागाला येईना जाग… (व्हिडिओ)

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जंगलांना आग लागण्याचं प्रमाण वाढले आहे. पण वनविभागाला मात्र याचं गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबरच राज्यापुढे आणखी एक संकट !

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला आहे. अनेक जिल्ह्यातीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे कमी म्हणून की काय, राज्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. राज्यात आता फक्त ७ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. यामुळे रक्ताची गरज… Continue reading कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबरच राज्यापुढे आणखी एक संकट !

error: Content is protected !!