घरगुती, शेतीपंपाच्या वीजबिलांबाबत योग्य तोडगा काढू : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील अव्वाच्यासव्वा वीजबिलांबाबत जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही बिले भरताच येणार नाहीत, अशीच अवस्था राज्यातील बहुतांशी ग्राहकांची आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीपंपाची वीजबील माफी करण्यासंदर्भात सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्याकडे केली. या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवत… Continue reading घरगुती, शेतीपंपाच्या वीजबिलांबाबत योग्य तोडगा काढू : शरद पवार

‘हा’ राजकीय, सांस्कृतिक दहशतवाद संपवावाच लागेल : शिवसेना

मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटकाचा मुंबईवरही हक्क असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. यावर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून सवदी यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.  कानडी सरकारचा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद संपवावाच लागेल, असे अग्रलेखात म्हटले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मणरावांचे म्हणणे बरोबर आहे. महाराष्ट्राला… Continue reading ‘हा’ राजकीय, सांस्कृतिक दहशतवाद संपवावाच लागेल : शिवसेना

घरात घुसून मारेन : शिवसेनेच्या महिला खासदाराची भाजप आमदाराला धमकी

वाशिम  (प्रतिनिधी) : शिवसेना  खासदार  भावना गवळी  आणि  भाजप  आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. खासदार  गवळी यांनी  भाजप  आमदाराला थेट घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. या घटनेचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे  वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आमदार, खासदाराची ही खडाखडी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अखेर उपस्थित नेत्यांनी त्यांच्यातील… Continue reading घरात घुसून मारेन : शिवसेनेच्या महिला खासदाराची भाजप आमदाराला धमकी

रांगणा किल्ल्यावर मारहाण करणारे ‘ते’ चौघे खरे शिवभक्त की स्टंटबाज ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रांगणा किल्ल्यावर मोबाइल स्टंटसाठी निर्दयपणे मारहाण करणार्‍या त्या चौघा जणांना पकडून चोप देऊन नागरिकांनी पोलीसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून भुदरगड पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. ॠषिकेश भरत माने, प्रसाद शिवाजी माने दोघे (रा. कोगणूळी), उमेश राजाराम माने (रा. वडणगे), विजय नामदेव गुरव (रा. शिरगांव, ता. करवीर) अशी… Continue reading रांगणा किल्ल्यावर मारहाण करणारे ‘ते’ चौघे खरे शिवभक्त की स्टंटबाज ?

पर्यायी जागेसाठी कळेतील वृद्धाचे पुन्हा उपोषण…

कळे (प्रतिनिधी) :  कसबा कळे-खेरीवडे ग्रा.पं. आणि जि.प. सदस्य सर्जेराव पाटील यांनी राहते घर पाडून  बेघर केल्याने कळेतील ज्ञानदेव शंकर डवरी हे न्यायासाठी ग्रामपंचायतीसमोर पुन्हा उपोषणाला बसले आहेत. डवरी हे नाथपंथी डवरी समाजातील भटक्या जातीतील असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे कळेतील बाजारवाडा परिसरातील प्राथमिक शाळेच्या आवारात १५०० स्क्वेअर फूटाचे  घर होते. याबाबत सोळा… Continue reading पर्यायी जागेसाठी कळेतील वृद्धाचे पुन्हा उपोषण…

बहुजन दलित महासंघाचे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन

शिरोळ (प्रतिनिधी) :  हातकणंगले, शिरोळ तालुका भागांमध्ये विदेशी, हातभट्टी, दारूची विक्री खुलेआम विनापरवाना चालू आहे. तसेच विदेशी आणि हातभट्टी दारूचा साठा केल्याचे संघटनेच्या निदर्शनाला आले आहे.  हा मद्याचा साठा आणि विक्री ही संबंधित अधिकारांच्या आशीर्वादाने चालत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. या संबंधीचे निवेदन बहुजन दलित महासंघाने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला दिले. निवेदनात म्हटले… Continue reading बहुजन दलित महासंघाचे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (गुरुवार) दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच २२१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील ११, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १ आणि इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ अशा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण

कासारवाडी येथे क्रॉपसॅप शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

टोप (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी विभाग, पेठवडगांव यांच्यावतीने क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा वर्ग पार पडला. यात कृषीभूषण शेतकरी मच्छिंद्र कुंभार, कृषी पर्यवेक्षक महादेव जाधव, रामचंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी रब्बी हंगामात ज्वारी लागवडीची माहिती यामध्ये दिली. तसेच बी-बियाणे, गुणवत्ता पीक विमा, शेततळे,… Continue reading कासारवाडी येथे क्रॉपसॅप शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

महापालिकेने तोडले आरटीओ ऑफिसचे पाणी कनेक्शन… (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेने थकबाकीपोटी शासकीय कार्यालयांचा पाणीपुरवठा कनेक्शन तोडण्याचा धडाका लावलाय. आज (गुरुवार) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. खालील व्हिडिओ पहा…      

संदीप मागाडे खूनप्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूर (ता. हातकणंगले) येथे काही दिवसांपूर्वी राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खूनप्रकरणी आणखी तिघा संशयितांना आज (गुरुवार) शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश नामदेव वडर, मोहसीन इर्शाद सनदी व रमजान इर्शाद सनदी अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता… Continue reading संदीप मागाडे खूनप्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक

error: Content is protected !!