बंटीसाहेबांमुळेच थेट पाईपलाईनसह मूलभूत प्रश्न मार्गी : उदय सासणे (व्हिडिओ)

ना. सतेज पाटील यांच्यामुळे थेट पाईपलाईनसह कोल्हापूरचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले असल्याचे उदय सासणे यांनी सांगितले.

ना. सतेज पाटील खऱ्या अर्थाने ‘कोल्हापूर’चे ‘पालक’मंत्री ! – किरण पाटील (व्हिडिओ)

‘पालक’ या शब्दाचा अर्थ काय असतो हे ना. सतेज पाटील यांनी कार्यातून दाखवून दिले असल्याचे मत किरण पाटील यांनी व्यक्त केले.

ना. सतेज पाटील म्हणजे अविरत संघर्षातून उदयाला आलेलं नेतृत्व… : नंदकुमार पिसे (व्हिडिओ)

ज्यांनी खडतर संघर्ष करून आपलं ‘नेतृत्व’ सिद्ध केलं, ते ना. सतेज पाटील जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असल्याने ते माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याच्या भावना नंदकुमार पिसे यांनी व्यक्त केल्या.

तुम्हा सर्वांची सुरक्षितता ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग नियम पाळावेत, असे आवाहन करून तुम्हा सर्वांची सुरक्षितता ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, असा संदेश पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी दिला आहे.

बंटीसाहेबांमुळेच आम्हाला चांगलं काम करता आलं : राजू पसारे (व्हिडिओ)

बंटीसाहेबांमुळेच आम्हाला प्रभागात चांगलं काम करता आलं असं महापालिकेचे माजी परिवहन समिती सभापती राजू पसारे यांनी सांगितले.

माझ्या प्रभागातील ब्लड बँकेसाठी कोट्यवधींचा निधी बंटीसाहेबांनीच दिला : जयश्री चव्हाण

माझ्या प्रभागातील ब्लड बँकेसाठी १ कोटींचा निधी देऊन ना. सतेज उर्फ बंटीसाहेबांनी लोकहिताचा वसा जपल्याचे मत माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी व्यक्त केले.

वाहने पार्किंगमध्ये, नागरिक घरामध्ये… : कोल्हापुरात कडक लॉकडाऊन (व्हिडिओ)

विकेंड लॉकडाऊनच्या आव्हानाला कोल्हापुरात सर्वच व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाकडूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

विकेंड लॉकडाऊनमुळे एसटी वाहतूक तुरळक सुरू (व्हिडिओ)

विकेंड लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. बस सेवा सुरु ठेवली. पण प्रवाशी कमी असल्याने एसटी वाहतूक तुरळक सुरू राहिली.

कोल्हापुरात व्यापाऱ्यांचा ‘चालू-बंदचा’ खेळ (व्हिडिओ)

कोल्हापुरात विकेंड लाॅकडाऊन आदेशाच्या संभ्रमतेमुळं व्यापाऱ्यांचा दुकानं ‘चालू बंद’ चा खेळ पहावयास मिळत आहे.

कोल्हापुरात ‘विकेंड लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दी (व्हिडिओ)

विकेंड लॉकडाऊन आज रात्रीपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधाचे नियम धाब्यावर बसवून सर्वत्र गर्दी केली.

error: Content is protected !!