…म्हणून कोल्हापुरात गुवाहाटीची पुन्हा चर्चा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पंचगंगा स्मशानभूमीत बसवण्यात येणारी गॅस दाहिनीची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने नियमानुसार देशातील विविध राज्यात इंग्रजी दैनिकांत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र ही जाहिरात गुवाहाटीच्या पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्याने पुन्हा एकदा कोल्हापुरात गुवाहाटीची चर्चा खमंगपणे सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पंचगंगा स्मशानभूमीत 1 कोटी 58 लाख 723 रूपयांची गॅस… Continue reading …म्हणून कोल्हापुरात गुवाहाटीची पुन्हा चर्चा

ICICI बँकेकडून कचरा उठावसाठी मनपाला 5 टिप्पर वाहने सुपूर्द

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय फाउंडेशनकडून कचरा उठावसाठी महापालिकेला पाच इलेक्ट्रिक टिप्पर वाहने आज देण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापुरातील वाढता कचरा प्रश्न पाहता हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सविस्तर वृत्त असे की, आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय फाउंडेशनकडून कचरा उठावसाठी महापालिकेला… Continue reading ICICI बँकेकडून कचरा उठावसाठी मनपाला 5 टिप्पर वाहने सुपूर्द

error: Content is protected !!