CPR च्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा द्या- जिल्हाधिकारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सीपीआरमध्ये फायर फायटींगचे काम तात्काळ करुन घ्या. रुग्णांची सुरक्षितता व हवा खेळती राहण्यासाठी परिसर स्वच्छ आणि मोकळा करुन घ्या. अनावश्यक अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यवाही करा. सीपीआरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा द्या. तसेच इमारतींचे नूतनीकरण करुन सीपीआरला कार्पोरेट लुक द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सीपीआरला भेट… Continue reading CPR च्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा द्या- जिल्हाधिकारी

धक्कादायक..! सासरच्या जाचाला कंटाळून राधानगरी, केळोशीत विवाहितेची आत्महत्या

राधानगरी ( प्रतिनिधी ) राधानगरी तालुक्यातील केळोशी पैकी माळवाडी येथील नवविवाहिता सविता दत्तात्रय शिंदे वय 24 वर्षे हिने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे विवाहितेचा जाच करणाऱ्या पती,सासू,सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिडीत विवाहितेचा तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान तीचा जाच… Continue reading धक्कादायक..! सासरच्या जाचाला कंटाळून राधानगरी, केळोशीत विवाहितेची आत्महत्या

error: Content is protected !!