कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ११४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून १३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र४१, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – १३, कागल – ३करवीर – १९, पन्हाळा – ५, राधानगरी – १, शाहूवाडी, शिरोळ – ९, नगरपरिषद क्षेत्र१०,  इतर जिल्हा व राज्यातील अशा ११४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०३, ९९९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९६, ८२२

मृतांची संख्या, ७००

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ४७७