केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक

दिल्ली : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे  पीए विभव कुमार याला दिल्ली पोलिसांनी अटक केलीये . दिल्ली पोलिसांचे एक पथक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि विभव कुमारला तेथून ताब्यात घेण्यात आलंय. आप खासदार मालीवाल यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अहवालात 2 छायाचित्रांसह… Continue reading केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक

‘त्या’ प्रकरणावर अरविंद केजरीवाल गप्प का ? : सीतारामन

दिल्ली : राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांनी त्यांना झालेल्या मारहाणीनंतर तीन-चार दिवस पोलिसांत दाखल करण्यात आली नाही याचा अर्थ त्यांच्यावर दबाव होता. असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलाय. 13 मे च्या दिवसापासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदाराबाबतीत एक शब्दही का बोलले नाहीत असा सवाल करत या प्रकरणी  मुख्यमंत्री अरविंद… Continue reading ‘त्या’ प्रकरणावर अरविंद केजरीवाल गप्प का ? : सीतारामन

मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील? केजरीवालांचं मोठं भाकीत

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. सध्या देशात चार मतदान टप्पे पूर्ण झाले असून, पाचव्या टप्प्यातील मतदानाचे प्रचार सुरु आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मद्य घोटाळा प्रकरणी १ जून पर्यंत जामीन मंजूर केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल हे जोरदार प्रचार… Continue reading मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील? केजरीवालांचं मोठं भाकीत

न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर ; तात्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली : न्यूज क्लिकचे एडिटर-इन-चीफ प्रबीर पुरकायस्थ यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. प्रबीर पुरकायस्थ यांची अटक आणि रिमांड अवैध असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर काही दिवसांपूर्वी युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी युपीए अंतर्गत केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च… Continue reading न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर ; तात्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

दिल्ली : दिल्लीतून एक मोठी घटना समोर येत आहे. येथील आयकर विभागाच्या कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या मागे आयकर विभागाची इमारत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीला दुपारी आग लागली आहे. ही आग मोठी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.… Continue reading दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टचं सांगितलं..!

दिल्ली – आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता तुरुंगातुन बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत जामीन दिली आहे. अरविंद केजरीवाल बाहेर आल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठा आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बाहेर आल्यावर कोण कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बाहेर… Continue reading मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टचं सांगितलं..!

उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार ; अरविंद केजरीवाल यांचं मोठं भाकीत..!

दिल्ली – आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता तुरुंगातुन बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत जामीन दिली आहे. अरविंद केजरीवाल बाहेर आल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठा आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बाहेर आल्यावर कोण कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. जेलमधून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री… Continue reading उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार ; अरविंद केजरीवाल यांचं मोठं भाकीत..!

2025 नंतर अमित शाह पंतप्रधान होतील ; अरविंद केजरीवालांचा दावा

दिल्ली : मद्य घोटाळ्यातील आरोपांबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेले अनेक दिवस तिहार तुरुंगात होते.यानंतर काल अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. आज त्यांनी लगेचच पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले.कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर त्यांनी जोरदार टीका केली.लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल… Continue reading 2025 नंतर अमित शाह पंतप्रधान होतील ; अरविंद केजरीवालांचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा..!

दिल्ली – आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या दारु घोटाळा प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 1 जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली… Continue reading दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा..!

येत्या 10-15 वर्षांत भारतातून गरिबी संपणार- राजनाथ सिंह

जयपुर ( वृत्तसंस्था ) येत्या 10-15 वर्षांत भारतातून गरिबी पूर्णपणे हटवली जाईल आणि हीच ‘मोदींची हमी’ असल्याचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी केला. राजस्थानच्या कालाहंडी जिल्हा मुख्यालयात भाजपच्या ‘विजय संकल्प’ रॅलीला संबोधित करताना सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्व काँग्रेस नेत्यांनी गरिबी… Continue reading येत्या 10-15 वर्षांत भारतातून गरिबी संपणार- राजनाथ सिंह

error: Content is protected !!