बाजारभोगावच्या सरपंचपदी बाबासाहेब खोत, तर प्रकाश पोवार उपसरपंच…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव, काऊरवाडी व मोताईवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. आज (गुरुवार) झालेल्या या निवडणुकीत बाबासाहेब श्रीपती खोत (काऊरवाडी) यांची सरपंचपदी तर प्रकाश रंगराव पोवार (बाजारभोगाव) यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. मंडल अधिकारी बी. एस. खोत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष… Continue reading बाजारभोगावच्या सरपंचपदी बाबासाहेब खोत, तर प्रकाश पोवार उपसरपंच…

मराठा आरक्षणाच्या कोणत्याही आंदोलनात आघाडीवर राहून लढू : आ. पी. एन. पाटील (व्हिडिओ)

कोल्हापुरात मराठा समाजाच्या मेळाव्यात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. पी. एन. पाटील यांनी मराठा समाजाच्या कोणत्याही लढ्यात आघाडीवर राहू, अशी ग्वाही दिली.  

मोदींच्या संपत्तीत वाढ…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. ३० जून रोजी मोदींची एकूण संपत्ती २.८५ कोटी रुपये झाली आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत यंदा तब्बल ३६ लाखांनी वाढ झाली आहे. त्यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यांच्या नावावर एकही गाडी किंवा इतर वाहन नाही. ४५ ग्रॅम सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत.… Continue reading मोदींच्या संपत्तीत वाढ…

…अन्यथा, महापालिकेसमोर आमरण उपोषण : भूपाल शेटे (व्हिडिओ)

घरफळा घोटाळाप्रकरणी लेखापाल, लेखापरीक्षकांना नगरसेवक भूपाल शेटे यांनी जाहीर आव्हान दिले आहे.  

एकनाथ खडसेंबाबत चंद्रकांतदादांचे महत्त्वाचे विधान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षत्यागाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पाटील यांनी आज (गुरुवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, खडसे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल, असा निर्णय ते घेणार नाहीत. भाजपचे… Continue reading एकनाथ खडसेंबाबत चंद्रकांतदादांचे महत्त्वाचे विधान…

केवळ राजकीय सुडापोटी चौकशी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जलयुक्त शिवारामधून झालेल्या कामांमुळे टंचाईग्रस्त गावांतील ट्रँकरच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. या कामात प्रचंड लोकसहभाग घेण्यात आला आहे. म्हणून कॅगच्या अहवालाचा आधार घेत या कामांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने केवळ राजकीय सुडापोटी घेतला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. येथील कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातील… Continue reading केवळ राजकीय सुडापोटी चौकशी : चंद्रकांत पाटील

दादा, हिंदुत्व शिकवू नका… आधी ‘याची’ उत्तरं द्या ! : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरमध्ये भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली.  

महापालिकेसाठी सर्व प्रभागात तयारी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपकडून महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील सर्व ८१ प्रभागात पक्षातर्फे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्यामुळे या वेळी सर्व प्रभागात भाजप पूर्ण तयारीनिशी आणि आत्मविश्वासाने निवडणुकीस सामोरे जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते आज (गुरुवार) भालचंद्र चिकोडे वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले… Continue reading महापालिकेसाठी सर्व प्रभागात तयारी : चंद्रकांत पाटील

भाजपातर्फे मायक्रो फायनान्सच्या विरोधात चंदगड येथे महिलांचा मोर्चा (व्हिडिओ)

चंदगड (प्रतिनिधी) :  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा रत्नप्रभा देसाई यांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. चंदगड तालुक्यातील शेकडो महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी मायक्रो फायनान्सचे वारेमाप व्याज, दडपशाही, दादागिरी, रात्री अपरात्री वसुलीसाठी येणे, दमदाटी करणे, शिव्या देणे अशा अनेक व्यथा महिलांनी मांडल्या. जोपर्यंत लेखी… Continue reading भाजपातर्फे मायक्रो फायनान्सच्या विरोधात चंदगड येथे महिलांचा मोर्चा (व्हिडिओ)

नागरिकांसह नाल्याच्या पाण्यात आत्मक्लेश आंदोलन करणार : अजित ठाणेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गांधी मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शिवाजी पेठेतील क्रीडा प्रेमींच्या संतापाची लाट पसरली आहे. गांधी मैदानाच्या पश्चिम बाजूने जाणारे चॅनेल पुढे अपना बँकेसमोर बोळात तुंबले असल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले तीन दिवस मोरी विभागाचे कर्मचारी दहा ते अकरा तास काम करूनही ही समस्या संपलेली… Continue reading नागरिकांसह नाल्याच्या पाण्यात आत्मक्लेश आंदोलन करणार : अजित ठाणेकर

error: Content is protected !!