चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही :  हसन मुश्रीफ  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांतदादांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदे च्या बारा जागासंदर्भातील माझ्या वक्तव्याला पुष्टीच दिली आहे,  असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे  की, … Continue reading चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही :  हसन मुश्रीफ  

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल. औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही… Continue reading पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त..

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाने जगातील सर्वच व्यक्तींना ग्रासले आहे. यामध्ये सामान्य जनतेसोबतच नेतेमंडळींचा देखील समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त होते. पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. याबद्दलची माहिती अजित पवार यांनी स्वतः ट्विट करुन… Continue reading उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त..

ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे अचूक मालमत्ता पत्रक तयार होणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित अचूक मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. अचूक मालमत्तापत्रक तयार झाल्याने याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील बामणी येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजनेचा शुभारंभ  मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला.… Continue reading ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे अचूक मालमत्ता पत्रक तयार होणार : हसन मुश्रीफ

…तर साखर कारखानदारी उद्ध्वस्त : ना. मुश्रीफ (व्हिडिओ)

साखरेचा दर क्विंटलला ‘इतका’ न झाल्यास साखर कारखानदारी उद्ध्वस्त होईल, अशी भीती ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.  

बारा आमदारांसंबंधी ना. मुश्रीफांचा गौप्यस्फोट (व्हिडिओ)

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा आमदार निवडीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत ‘हा’ गौप्यस्फोट केला आहे.  

तुम्हाला उमेदवारी देऊ का ? : चंद्रकांत पाटलांची पत्रकाराला ऑफर

पुणे (प्रतिनिधी) : तुम्हाला उमेदवारी देऊ का ? अशी थेट ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाराला दिली.  विधान परिषदेच्या जागेवरून अनेक नावे पुढे येत आहे. मात्र, राज्यपाल हे तेथील खुर्चीत बसून भाजपाची भूमिका मांडत आहे. यावरून सोशल मीडियावरून चर्चा रंगली आहे. या पत्रकाराच्या प्रश्नावर  पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत… Continue reading तुम्हाला उमेदवारी देऊ का ? : चंद्रकांत पाटलांची पत्रकाराला ऑफर

एकनाथ खडसेंच्या आमदारकीला विरोध : ‘या’ व्यक्तीने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी निश्चित झाली आहे.   राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे  यांचे नांव यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनी  त्यांना आमदार करण्यास विरोध केला आहे. दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन  खडसे यांचा नावाला विरोध केला. खडसें यांचे नाव यादीत येणे हे संतापजनक आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे… Continue reading एकनाथ खडसेंच्या आमदारकीला विरोध : ‘या’ व्यक्तीने घेतली राज्यपालांची भेट

…तर बसपा भाजपला पाठिंबा देईल : मायावती  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील आगामी एमएलसी निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी गरच पडल्यास बसपा भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देईल. समाजवादी पार्टीच्या दलित विरोधी कार्यांविरोधातील आमची कठोर भूमिका दाखवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेऊ,  असे बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ… Continue reading …तर बसपा भाजपला पाठिंबा देईल : मायावती  

शिवसेनेतर्फे सांगली फाटा येथे कर्नाटक सरकारचा निषेध…

टोप (प्रतिनिधी) :  केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथील उड्डाणपूलावरील भिंतीवर बेळगावी असा नामफलक लावला होता. खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली सांगलीफाटा येथील बेळगावी नामफलक उतरवून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.   यावेळी हा फलक खासदार धैर्यशील माने, जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, माजी आ. सुजित मिणचेकर यांनी खाली उतरवला आणि… Continue reading शिवसेनेतर्फे सांगली फाटा येथे कर्नाटक सरकारचा निषेध…

error: Content is protected !!