रुग्णांकडून ‘कन्सेंट’ लिहून घेणे बेकायदेशीरच ! : रणजीत जाधव (भाग २)

कोल्हापुरातील अनेक हॉस्पिटल्सकडून रुग्णांना शासकीय आरोग्य योजनेचा लाभ मिळू नये, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात, असा आरोप भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रणजीत जाधव यांनी केला. दुसरा भाग पहा ‘लाईव्ह मराठी’वर…  

कोरोनाकाळात शासनाने जबाबदारी झटकली, हॉस्पिटल्सनी लूट केली ! : रणजीत जाधव (भाग १)

कोरोनाची तीव्रता वाढल्यानंतर शासनाने रुग्णांची जबाबदारी झटकली तर कोल्हापुरातील अनेक हॉस्पिटल्सनी लूट केल्याचा आरोप भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रणजीत जाधव यांनी केला. पहिला भाग पहा ‘लाईव्ह मराठी’वर…  

वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले मंत्री हसन मुश्रीफ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले. वन विभागाचे उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांना ना. मुश्रीफ यांनी चांगलेच धारेवर धरले. चांदोली अभयारण्यग्रस्त निवळी ग्रामस्थांच्या जमीन संपादन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ही बैठक होती. कागल तालुक्यातील गलगले येथे विस्थापित म्हणून राहणाऱ्या चांदोली अभयारण्यग्रस्त निवळी ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी कागल… Continue reading वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले मंत्री हसन मुश्रीफ…

बहिरेश्वरच्या सरपंचपदी युवराज दिंडे…

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या सरपंचपदी युवराज दिंडे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडका विशेष सभेत अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी प्नविण माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.यावेळी जि. प. सदस्य सूभाष सातपूते, कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी संचालक सिताराम  पाटील, माजी सरपंच  सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे, कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष रघूनाथ दिंडे, तंटामूक्त अध्यक्ष मारूतराव … Continue reading बहिरेश्वरच्या सरपंचपदी युवराज दिंडे…

पश्चिम बंगालमध्ये भाजपने १० जागा जिंकल्या, तर ट्विटर सोडेन…   

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करून सत्ता खेचून आणण्याचा चंग बांधला आहे. पण तृणमूलच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करून भाजपला आव्हान दिले आहे. हे ट्विट जपून ठेवा. आणि जर भाजपने १० जागा जिंकल्या, तर मी ट्विटर सोडून देईन, अशी… Continue reading पश्चिम बंगालमध्ये भाजपने १० जागा जिंकल्या, तर ट्विटर सोडेन…   

काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री मोतीलाल वोरा (वय ९३) यांचे आज (सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. अखेर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मोतीलाल वोरा अनेक वर्षे काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून जबाबदारी… Continue reading काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

महाविकास आघाडीने एकत्र लढावे ; फडणवीसांनी का व्यक्त केली इच्छा..?  

नाशिक (प्रतिनिधी) : आगामी काळातील सर्वच निवडणुका महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. मी तर म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे म्हटले आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पत्रकारांशी… Continue reading महाविकास आघाडीने एकत्र लढावे ; फडणवीसांनी का व्यक्त केली इच्छा..?  

हातकणंगले पंचायत समिती सभापतींविरोधात अविश्वास ठराव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश ऊर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांच्याविरूद्ध पंचायत समितीच्या १६ सदस्यांनी  अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मंजुरीसाठी आज (सोमवार) पाठविण्यात आला. सभापती पाटील हे ताराराणी आघाडीचे सदस्य असून त्यांच्याविरूद्ध भाजप ५, जनस्वराज्य ५, शेकाप ३, शिवसेना २ आणि काँग्रेस १ अशा १६ सदस्यांनी अविश्वास… Continue reading हातकणंगले पंचायत समिती सभापतींविरोधात अविश्वास ठराव

प्रशासनानं प्रभाग आरक्षणाचं स्पष्टीकरण का दिले नाही ? : अजित ठाणेकर (व्हिडिओ)

कोल्हापूर महापालिकेच्या आज (सोमवार) झालेल्या प्रभाग आरक्षण सोडत पार पडली. मात्र प्रशासनानं मागील निवडणुकांच्या प्रभाग आरक्षणाबाबत स्पष्टीकरण का दिलं नाही असा सवाल भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी केला.  

गडहिंग्लज पं. स. च्या उपसभापतीपदी ‘स्वाभिमानी’चे इराप्पा हसुरे…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इराप्पा हसुरे यांची आज (सोमवार) बिनविरोध निवड झाली.  ‘राष्ट्रवादी’च्या श्रिया कोणकेरी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी समविचारी आघाडीच्या माध्यमातून आता स्वाभिमानीला ही संधी मिळणार हे गृहीत होते. अपेक्षेप्रमाणे आज हसुरे यांची बिनविरोध निवड झाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झाले. गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी… Continue reading गडहिंग्लज पं. स. च्या उपसभापतीपदी ‘स्वाभिमानी’चे इराप्पा हसुरे…

error: Content is protected !!