अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आज (रविवार) पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेत मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील होते. यावेळी राज्य कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव प्रमोद जाधव, महिला राष्ट्रीय प्रतिनिधी कविता भोसले, अवधूत पाटील,सुहास निंबाळकर, मारुती मोरे,… Continue reading अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड…

कागल विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार : ना. हसन मुश्रीफ

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : मंत्रिपदाच्या येत्या तीन वर्षाच्या कार्यकाळात कागल,  गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मतदार संघाचा शंभर टक्के विकास करणार आहे. तसेच मतदार संघात येत्या पंचवीस वर्षात एकही काम शिल्लक असणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते कागल तालुक्यातील जैन्याळ येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसह इतर कामंच्या उद्घाटनावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी… Continue reading कागल विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार : ना. हसन मुश्रीफ

जनतेच्या पाठबळामुळे मला काहीही होणार नाही : ना. हसन मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दर आठवड्याला गडहिंग्लजकरांसाठी एक दिवस हा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीचा दिवस. परंतु, आजचा दिवस त्यांना अनपेक्षित होता. न्यायालयीन लढाई आणि आजारपणामुळे तब्बल एक महिन्यानंतर  कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी ते सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आगमन झाले. आणि गडहिंग्लजकरानी मोठ्या जल्लोषात मिरवणुक काढून त्यांचे स्वागत केले. यावेळी न्यायालयाच्या नवीन इमारतीपासून पक्ष कार्यालयापर्यंत रस्त्यावर फुले… Continue reading जनतेच्या पाठबळामुळे मला काहीही होणार नाही : ना. हसन मुश्रीफ

पन्हाळा तालुका सरपंच परिषदेचा दिल्ली अभ्यास दौरा…

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुका सरपंच परिषदे दिल्ली येथे चार दिवसांपूर्वी अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्यांचा दौरा आज (रविवार) पार पडला. या अभ्यास दौऱ्यात भारत सरकारचे रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील याची भेट घेण्यात आली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या… Continue reading पन्हाळा तालुका सरपंच परिषदेचा दिल्ली अभ्यास दौरा…

ओबीसींच्या इंपिरिकल डेटासाठी सरकारने निधी द्यावा : भाजप ओबीसी आघाडी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक असलेला इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे हे काम अजूनही सुरू झालेले नाही. राज्य सरकारने आयोगाला तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा,  अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी… Continue reading ओबीसींच्या इंपिरिकल डेटासाठी सरकारने निधी द्यावा : भाजप ओबीसी आघाडी  

…ही गडकरी साहेबांची कृपा : शरद पवारांनी सांगितला अनुभव  

अहमदनगर (प्रतिनिधी) : देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर तेथील उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात, ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’.  त्यामुळे सत्तेच्या अधिकाराचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करावा,  याचे उत्तम उदाहरण  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आहे,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी गडकरी यांच्यावर… Continue reading …ही गडकरी साहेबांची कृपा : शरद पवारांनी सांगितला अनुभव  

विश्वास नांगरे-पाटील सरकारचे माफिया : किरीट सोमय्यांची तक्रार

नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) :  राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्री, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  आपला मोर्चा आता पोलीस अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. सोमय्या यांनी  सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्याविरोधात  दिल्लीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली.   अधिकारी विश्वास नांगरे-पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत  आहे,… Continue reading विश्वास नांगरे-पाटील सरकारचे माफिया : किरीट सोमय्यांची तक्रार

उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश चौगले यांचे निधन  

मुरगूड (प्रतिनिधी) : जुन्या पिढीतील नामवंत मल्ल उपमहाराष्ट्र केसरी आणि मुरगूडचे माजी नगराध्यक्ष पैलवान प्रकाश सखाराम चौगले (वय ६२ ) यांचे आज (शुक्रवार) राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मुरगूडच्या सामाजिक, राजकीय व क्रीडाक्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी कोल्हापूरच्या काळाईमाम तालमीत कुस्तीचे धडे गिरविले.… Continue reading उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश चौगले यांचे निधन  

महाडिक – पी. एन. जोडी फोडण्यात पालकमंत्री पाटील यशस्वी..?

कोल्हापूर (अविनाश सुतार) : ‘गोकुळ’मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता जिल्हा बँकेतही महाविकास आघाडी करून बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राजाराम कारखान्याच्या सर्वसाधारण सभेनंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही बिनविरोध निवडणुकीचे सुतोवाच केले आहे. याला गोकुळ निवडणुकीनंतर आ. पी. एन. पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जुळवून… Continue reading महाडिक – पी. एन. जोडी फोडण्यात पालकमंत्री पाटील यशस्वी..?

आ. विनय कोरे यांचा विरोधकांना संपवण्याचा आणखी एक डाव

कोल्हापूर (विजय पोवार) : गोकुळ दूध संघात जनसुराज्य नेते आ. विनय कोरे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आ. विनय कोरे महाविकास आघाडीत  येताच शिवसेनेचे माजी आ. सत्यजित पाटील- सरूडकर आणि त्यांच्या मातोश्री गोकुळच्या माजी संचालिका अनुराधा पाटील हे दोघे महाविकास आघाडीतून बाहेर पडले. आताही आ. कोरे यांनी केडीसीसी बँकेसाठी पन्हाळा तालुक्यातील आणखी एक कट्टर विरोधक बाबासाहेब… Continue reading आ. विनय कोरे यांचा विरोधकांना संपवण्याचा आणखी एक डाव

error: Content is protected !!