दीपावली विशेष : ‘त्यांनी’ वर्षानुवर्षं जपली चविष्ट फराळ बनविण्याची परंपरा… (व्हिडिओ)

कोल्हापूरच्या ‘या’ तिघी भगिनींनी वर्षानुवर्षं जपलीय खमंग आणि चविष्ट फराळाची परंपरा… पहा दिवाळीनिमित्त ‘लाईव्ह मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…  

‘गडहिंग्लज’ची समृद्ध नाट्यपरंपरा जोपासणार : नगराध्यक्षा स्वाती कोरी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मध्यंतरी काही काळ खंडीत झालेली गडहिंग्लजची समृद्ध नाट्यपरंपरा पुन्हा नव्या जोमाने रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितले. गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयत्न सुरू असून त्यासाठी ‘गडहिंग्लज कला अकादमी’चे शनिवारी (दि. ७) रोजी उद्घाटन होत आहे. यासाठी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक स्वप्निल राजशेखर उपस्थित राहणार आहेत.… Continue reading ‘गडहिंग्लज’ची समृद्ध नाट्यपरंपरा जोपासणार : नगराध्यक्षा स्वाती कोरी

विजय पाटकर, धनाजी यमकरांकडून आमच्या बदनामीचा कट : मेघराज राजेभोसले (व्हिडिओ)

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विजय पाटकर आणिधनाजी यमकरांकडून आमच्या बदनामीचा कट रचला जात असल्याचा आरोप चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि रवी गावडे यांनी केला.  

गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक -५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी करुन देशातील चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आतापर्यंत बंद होती. पण आता राज्यातील चित्रपटगृहे २४ तासांच्या आत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटांचे नियमित शोज ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. या संदर्भात चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी… Continue reading गुड न्यूज : राज्यातील चित्रपटगृहे त्वरित सुरू होणार…

कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

मुंबई (प्रतिनिधी) : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमध्ये जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. जान हा प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा आहे. यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त करण्यात होत आहे. शिवसेना आणि मनसेने कलर्स वाहिनीला सानूला या शोमधून हाकलण्याची मागणी केली आहे. राज्यात उमटलेल्या प्रक्षुब्ध भावनांचा विचार करून कलर्स वाहिनीने… Continue reading कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

कोल्हापुरात नृत्य परिषदेची शाखा सुरू : दीपक बिडकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नृत्यकर्मीना उर्जितावस्था आणि स्वबळावर सक्षम उभे राहण्यासाठी राज्यव्यापी नृत्य परिषदेमार्फत संघटन सुरु आहे. या नृत्य परिषदेची कोल्हापुरात शाखा सुरू झाली असून या परिषदेच्या माध्यमातून त्यांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे नृत्य परिषदेचे सदस्यत्व स्वीकारून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दीपक बिडकर यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केले. राज्यातील कर्तृत्व सिद्ध केलेले… Continue reading कोल्हापुरात नृत्य परिषदेची शाखा सुरू : दीपक बिडकर

नवरात्रोत्सव, विजयादशमी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि विजयादशमी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध करणारा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विश्वस्त, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट यांनीही २५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात होणारा शाही दसरा व विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील इतर नागरी, ग्रामीण… Continue reading नवरात्रोत्सव, विजयादशमी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध

लाईव्ह मराठी स्पेशल – श्वेता जुमानी शो : भाग १४ (व्हिडिओ)

जगविख्यात अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी पाणी तत्वाच्या गुणांचे महत्त्व सांगून अनमोल मार्गदर्शन केले आहे.  

श्री लक्ष्मीचा अपमान करणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला !

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : अभिनेता अक्षय कुमार याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे. त्याचे नाव हेतुतः ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवले आहे. यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात नायकाचे नाव ‘आसिफ’, तर नायिकेचे नाव ‘प्रिया यादव’ असून त्यातून मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतुतः ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहनच दिले आहे. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदू… Continue reading श्री लक्ष्मीचा अपमान करणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला !

नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : बेबीताई आवळे (व्हिडिओ)

‘महेंद्र ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ समाजात मेहनतीने, चिकाटीने स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या महिला म्हणजे जणू आदिशक्तीचे छोटेसे प्रतिरूपच. तिळवणी (ता. हातकणंगले) येथील बेबीताई आवळे यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. त्यावर एक दृष्टिक्षेप…  

error: Content is protected !!