राज्यभरात कोरोना चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोरोना चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण केले. भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात… Continue reading राज्यभरात कोरोना चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा : मुख्यमंत्री ठाकरे

आ. प्रकाश आवाडेंकडून ‘आयजीएम’ रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आयजीएम रुग्णालयातील अपुरे कर्मचारी,   अस्वच्छता, कचऱ्याचा ढीग, रूग्णांच्या समस्या याबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आ. प्रकाश आवाडे यांनी आज (बुधवार) रूग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी सर्व विभागांना भेट त्यांनी देऊन येथील गंभीर परिस्थितीबद्दल संताप व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरले. येत्या दोन दिवसांत पुरेसे स्वच्छता कर्मचारी न नेमल्यास माझ्या पद्धतीने कार्यवाही करु, असा सज्जड… Continue reading आ. प्रकाश आवाडेंकडून ‘आयजीएम’ रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती

जि.प. सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा…

आजरा (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या १४ व्या वीत्त आयोगाच्या कोवीड-१९ अंतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील ३९ रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा लोकार्पण सोहळा आज (मंगळवार) जि.प.सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सुनिता रेडेकर यांच्या पाठपुराव्याने आणि आ. राजेश पाटील यांच्या सहकार्याने कोळिंद्रे जि.प. मतदार संघात प्रा.आ.केंद्र… Continue reading जि.प. सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १४ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  ६७४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोल्हापूर शहरातील ७, चंदगड तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील २,पन्हाळा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा चौदा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरोना… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १४ जणांना कोरोनाची लागण

‘शिरोळ’मधील प्रदूषणप्रश्न गंभीर ; प्रशासनाला जाग येणार कधी…? (व्हिडिओ)

शिरोळमधील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.  

कोल्हापूर कोरोना अपडेट : अद्यापही शंभरावर रुग्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ३ जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ५४७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील १, आजरा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,०११. डिस्चार्ज – ४८,१६७. उपचारासाठी दाखल… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : अद्यापही शंभरावर रुग्ण

सेवा रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीत पायाभरणी झालेल्या सेवा रुग्णालयाला अद्ययावत उपकरणांची गरज आहे.  हे रुग्णालय खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या तोडीचे बनवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. चंद्रकांत जाधव यांनी दिले. ते बावडा येथील सेवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवादावेळी बोलत होते. आ. जाधव म्हणाले की, कोरोनाकाळात सीपीआर दवाखाना हा कोव्हिड रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने, जिल्ह्याचा आरोग्य… Continue reading सेवा रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने केला ५० हजारांचा टप्पा पार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्येने आज (रविवार) ५० हजारांचा टप्पा पार केला आहे.  गेल्या २४ तासात १३ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ८२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील १० आणि करवीर तालुक्यातील ३ अशा तेरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोल्हापुरातील रामानंद नगर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने केला ५० हजारांचा टप्पा पार

गडहिंग्लजमधील ऑक्सिजन जनरेशन प्लँटमुळे रुग्णांना दिलासा : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजच्या ऑक्सिजन जनरेशन प्लँटमुळे रुग्णांना दिलासा मिळणार असून ऑक्सिजन टंचाईमुळे होणारी गैरसोय थांबणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आज (शनिवार) गडहिंग्लज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो टाकीत साठवून पाईपलाईनने तो रुग्णाला पुरवठा करावयाच्या प्रकल्पाचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.   रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी… Continue reading गडहिंग्लजमधील ऑक्सिजन जनरेशन प्लँटमुळे रुग्णांना दिलासा : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

सरवडेतील आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण  

सरवडे (प्रतिनिधी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या  रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, संचालक राजेंद्र पाटील, तालुका आरोग्य अधिकारी आर. आर. शेट्ये,  गटविकास  अधिकारी संदीप भंडारी आदी उपस्थित होते. राज्यातील राष्ट्रीय मानांकन मिळवणारे राज्यातील पहिले आरोग्य केंद्र म्हणून सरवडे केंद्राची ओळख… Continue reading सरवडेतील आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण  

error: Content is protected !!