कोरोना अपडेट : जिल्ह्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, तर एकाचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र चोवीस तासांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. तब्बल ४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३१ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोल्हापुरातील रामानंदनगर येथील एकाचा मृत्यू झाला असून ३९४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.   कोल्हापूर शहरातील ३२, आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, तर एकाचा मृत्यू

अथायु हॉस्पिटलमध्ये हृदय रुग्णांसाठी ‘एमआयसीएस’ शस्त्रक्रिया उपलब्ध : डॉ. बसवराज कडलगी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हृदयरोग असलेल्या रुग्णांना ॲन्जिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. हार्ट ब्लॉकेजसाठी  ॲन्जिओप्लास्टी आणि त्याहीपेक्षा मोठ्या शस्त्रक्रियेसाठी बायपास सर्जरी करावी लागते. बायपास सर्जरी करताना रुग्णांच्या शरीराची बरीचशी चिरफाड करावी लागते. पण आता छोटेसे छिद्र पडून त्यातून   हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची नवी पद्धत कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे. ‘मिनीमॅली इनोवासिया कार्डियाक सर्जरी’  म्हणजे ‘एमआयसीएस’ ही शस्त्रक्रिया… Continue reading अथायु हॉस्पिटलमध्ये हृदय रुग्णांसाठी ‘एमआयसीएस’ शस्त्रक्रिया उपलब्ध : डॉ. बसवराज कडलगी

लोटस मेडिकल फौंडेशन : एच. आय. व्ही रुग्णांसाठी एक वरदान (व्हिडिओ)

लोटस मेडिकल फौंडेशनकडून एच. आय. व्ही. बाधित रुग्णांसाठी अत्युकृष्ट काम सुरू असल्याचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. किमया शहा यांनी स्पष्ट केले.  

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) आणखी २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसभरात १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७५२ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील १३, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरोना… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण

विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली. विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी सांगितले.  

छगन भुजबळांना कोरोनाची लागण : शरद पवारांचीही चाचणी होणार ?  

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे पवारांचीही चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजते. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन… Continue reading छगन भुजबळांना कोरोनाची लागण : शरद पवारांचीही चाचणी होणार ?  

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १९ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १९ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच १९७ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या मृत्यू झालेल्यांमध्ये इचलकरंजीतील १, कोल्हापूरातील साळुंखेनगर १ आणि नागाळा पार्क येथील एकाचा समावेश आहे. तर पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ८,… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १९ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शुक्रवार) दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६१८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील १०, चंदगड तालुक्यातील १, गगनबावडा तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण

म्हासुर्ली उपकेंद्राला रुग्णवाहिका कधी तरी मिळणार का ?

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड प्राथमिक आरोग्य केंद्रात चौके, कोनोली, कोते, पडसाळी, बुरंबाळी आणि म्हासुर्ली ही उपकेंद्रे येतात. खेडोपाड्यातील रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी जि. प. सदस्य विनय पाटील यांच्या पाठपुराव्याने म्हासुर्ली उपकेंद्रासाठी रुग्णवाहिका मंजूर झाली. अगदी चारच दिवस ही रुग्णवाहिका धामोड आरोग्य केंद्रात होती, मात्र नंतर ती सरवडे आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आली. त्यामुळे… Continue reading म्हासुर्ली उपकेंद्राला रुग्णवाहिका कधी तरी मिळणार का ?

ठाकरे सरकारमधील मंत्री दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह : ५ मंत्र्यांना कोरोनाची लागण      

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटीव्ह आली आहे.… Continue reading ठाकरे सरकारमधील मंत्री दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह : ५ मंत्र्यांना कोरोनाची लागण      

error: Content is protected !!