कळे येथे जुगार अड्ड्यावर छापा : दोघांवर कारवाई

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून ७ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी धनाजी उर्फ चंद्रकांत विलास पोवार (वय ३१, रा. कळे, चांभारवाडा) आणि अनिकेत कदम (रा. यवलुज, ता. पन्हाळा) यांच्याविरोधात कॉन्स्टेबल सनिराज पाटील यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली… Continue reading कळे येथे जुगार अड्ड्यावर छापा : दोघांवर कारवाई

‘मास्टर’ फेम साऊथचा सुपरस्टार विजयचे घर बाँबने उडवण्याची धमकी…

मुंबई (प्रतिनिधी) :  ‘मास्टर’  फेम साऊथचा सुपरस्टार विजयचे  घर बाँबने उडवणार असल्याचे तामिळनाडू राज्य पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. ज्यामध्ये चेन्नईतील विजयच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिस मुख्यालयाने तात्काळ अधिकाऱ्यांचे पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब निकामी पथकासह विजयच्या निलाकर्णई या निवासस्थानी धाव घेतली. मात्र, बॉम्ब शोधक… Continue reading ‘मास्टर’ फेम साऊथचा सुपरस्टार विजयचे घर बाँबने उडवण्याची धमकी…

गोठे येथे ट्रॅक्टर-मोटर सायकलच्या  अपघातात  महिला ठार…

कळे (प्रतिनिधी) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि मोटर सायकलच्या अपघातात शुभांगी गजानन कांबळे (वय २९, रा. बेळंकी, ता. कागल) ही महिला जागीच ठार झाली. तर मोटरसायकल चालविणारा तिचा भाऊ प्रदीप मारुती कांबळे (वय २२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर)  हा सुदैवाने बचवला. ही घटना पन्हाळा तालुक्यातील गोठे-परखंदळे दरम्यानच्या रस्त्यावर काल (मंगळवार) सायंकाळी उशीरा घडली. पोलिसांकडून मिळालेली… Continue reading गोठे येथे ट्रॅक्टर-मोटर सायकलच्या  अपघातात  महिला ठार…

इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता पंटरसह ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तक्रारदाराचे गुंठेवारी प्रकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी करून प्रत्यक्षात २० हजारांची लाच स्वीकारताना आज (मंगळवार) इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता पंटरसह लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. बबन कृष्णा खोत (वय ५७, पद – शाखा अभियंता नगररचना विभाग, रा. नारायण मळा, इचलकरंजी), व खासगी इसम किरणकुमार विलास कोकाटे (वय ४६, रा.… Continue reading इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता पंटरसह ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार : गृहमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) :  गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावत या नक्षलवाद्यांना कंठस्नान… Continue reading गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार : गृहमंत्री

अमरावतीत बंदला हिंसक वळण : कलम १४४ लागू

अमरावती (प्रतिनिधी) : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने  पुकारण्यात आलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण लागले आहे. जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात येत असल्याने तणावपूर्ण वातावरण बनले आहे. संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी अमरावती शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले आहेत.    महागाई, बेरोजगारीवरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ही दंगल घडवून … Continue reading अमरावतीत बंदला हिंसक वळण : कलम १४४ लागू

दिवाळी सुट्टीत आकुर्डेतील शाळेतून २ टीव्ही लंपास    

गारगोटी (प्रतिनिधी) :  आकुर्डे (ता. भुदरगड)  येथील प्राथमिक शाळेतून दोन एलईडी  टीव्ही चोरी गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाळी सुट्टीची संधी साधून चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी  भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या मेन गेटची साखळी तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीचे कुलूप उचकटून इयत्ता सहावीच्या… Continue reading दिवाळी सुट्टीत आकुर्डेतील शाळेतून २ टीव्ही लंपास    

सांगलीतील पाटील टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई…

सांगली (प्रतिनिधी) :  सांगलीतील चार कुख्यात गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटीलसह आणखी चार जणांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. सांगली शहरातल्या संजयनगर, विश्रामबाग आणि कुपवाड परिसरातील सराईत गुन्हेगार करण पाटील याच्या पाटील टोळीने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण करत खुनी हल्ला, चोरी, लूटमार, दरोडा यांसारखे २३ गंभीर गुन्हे… Continue reading सांगलीतील पाटील टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई…

 वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट : चालकाचा होरपळून मृत्यू

मुरगुड (प्रतिनिधी) : कागल -मुरगुड रस्त्यावर व्हनाळी (ता. कागल) जवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट होऊन चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी सहाच्या सुमारास घडली. गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. पूर्ण जळालेल्या अवस्थेतील चालकाचा मृतदेह रस्त्याच्या  कडेला पडला.  घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी नागरिकांनी… Continue reading  वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट : चालकाचा होरपळून मृत्यू

हातकणंगलेतील महसूल सहाय्यक लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तहसीलदार कार्यालय परिसरात तक्रारदाराची वर्ग २ ची जमीन १ करण्याच्या प्रस्तावावर इनामी जमीन नसल्याचा शेरा  देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती २ हजार ५०० रुपयांची लाच घेताना तहसीलदार कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाला आज (गुरुवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पथकाने रंगेहाथ पकडले. रमेश दगडू राठोड (वय ४७, रा. कावळा नाका, शासकीय… Continue reading हातकणंगलेतील महसूल सहाय्यक लाच घेताना जाळ्यात

error: Content is protected !!