महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे रविवारी दांडिया स्पर्धा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नागाळा पार्क येथील महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गरबा आणि दांडिया स्पर्धा, ३ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी महाकुंकूमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली. यामध्ये रविवारी होणाऱ्या दांडिया स्पर्धेत बेस्ट दांडिया-गरबा किंग-क्विन, बेस्ट व्हेटरन, बेस्ट कपल तसेच सर्व सहभागी लहान मुलांना विविध… Continue reading महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे रविवारी दांडिया स्पर्धा…

लतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील चाहते आज त्यांना आदरांजली वाहत आहेत. लतदीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मयुरेश पै हे करणार आहेत.  लतादीदींच्या जन्मदिनी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि  लतिका क्रिएशन्स हे… Continue reading लतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा

अभिनेत्री आशा पारेख यांना फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे. येत्या दि. ३० सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. १९६०-७० च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही, तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक… Continue reading अभिनेत्री आशा पारेख यांना फाळके पुरस्कार जाहीर

झिम्मा-फुगडी स्पर्धेत अष्टभूजा महिला मंडळ प्रथम

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत अष्टभूजा महिला मंडळाने प्रथम, जय हनुमान महिला मंडळाने द्वितीय आणि हरिप्रिया महिला मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. या झिम्मा-फुगडी स्पर्धेत २० महिला गट सहभागी झाले होते. इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत झिम्मा-फुगडी स्पर्धेत पारंपरिक वेशभूषेमुळे खुलून दिसणारा मराठमोळ्या सौंदर्याचा थाट, पारंपरिक गीतांच्या तालावर धरलेला फेर अन् प्रोत्साहनासाठी होणारा टाळ्यांचा… Continue reading झिम्मा-फुगडी स्पर्धेत अष्टभूजा महिला मंडळ प्रथम

कळे येथील चित्रकला शिक्षक कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा-गगनबावडा तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने चित्रकला ग्रेड विषयाची कार्यशाळा विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय, कळे येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत एकूण ५५ शाळांमधील शिक्षकांनी भाग घेतला होता. कार्यशाळेचे उद्घाटन पन्हाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. एम. मानकर, तालुका संघाचे अध्यक्ष एस. आर. पाटील, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, संचालक… Continue reading कळे येथील चित्रकला शिक्षक कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कट्टर शिवसैनिकाने घरात केला ‘शिवसेना भवन’चा देखावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना बुधवार पेठेतील शाहू गल्ली, तोरस्कर चौक येथील राजू निकम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली निष्ठा आणि प्रेम यावर देखावा घरात सादर केला. या प्रसंगी स्वतःच्या दारात ‘उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री होणार नाही’ अशी कमान उभा केली आहे व घरी शिवसेना भवन उभा करून त्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे.… Continue reading कट्टर शिवसैनिकाने घरात केला ‘शिवसेना भवन’चा देखावा

गोदावरी एक्सप्रेसमध्ये २६ व्या वर्षीही गणेशाची स्थापना

मनमाड (प्रतिनिधी) :  गणेश मंडळाकडून प्रत्येक वर्षी श्री गणेशाची स्थापना चक्क मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस रेल्वेमध्ये केली जाते. यंदाही गणेश भक्तांनी श्री गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात केली आहे. मनमाड रेल्वे जंक्शन हे देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असून, या रेल्वे स्थानकातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. गणेशोत्सवाच्या काळामध्ये चक्क श्री गणेश मनमाड ते मुंबई… Continue reading गोदावरी एक्सप्रेसमध्ये २६ व्या वर्षीही गणेशाची स्थापना

पुण्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे झाले जंगी स्वागत

पुणे (प्रतीनिधी) : पुण्यातील पाच मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत झाली. ढोल ताशांच्या गजरात दोन वर्षांनी बाप्पा विराजमान झाले आहेत. मानाचा पहिला श्री कसबा गणपती येथील मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान म्हणून हुतात्मा राजगुरु यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते बप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’च्या… Continue reading पुण्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे झाले जंगी स्वागत

मुंबईमध्ये हर्षोल्हासात गणरायाचे आगमन

मुंबई (प्रतिनिधी) आजपासून गणेश उत्सावाला सुरुवात झाली आहे. लाडक्या गणरायाचा जयघोष संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. राज्याची राजधानी मुंबईत देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईमध्ये हर्षोल्हासात सर्वत्र गणरायाचे मोरयाच्या जयघोषात आगमन झाले. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तब्बल १० ते १५ किलोमीटर दूरपर्यंत रांगा लावल्याचे पाहायला… Continue reading मुंबईमध्ये हर्षोल्हासात गणरायाचे आगमन

ध्वनिवर्धक, ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी : राहुल रेखावार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणरायाच्या आगमनादिवशी (बुधवारी) कोल्हापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याबाबत १४ सुटीचे दिवस यापूर्वी घोषित करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून, यानुसार… Continue reading ध्वनिवर्धक, ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी : राहुल रेखावार

error: Content is protected !!