गडहिंग्लज बंदला प्रतिसाद

गडहिंग्लज (प्रतिनिधी): अन्यायकारक जीएसटी रद्द करा, या मागणीसाठी गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्स कडून शहर बंद करण्यात आले. जीएसटी ही केंद्र सरकारची करप्रणाली पूर्णपणे व्यापाऱ्यांवर अन्याय करणारी असून या मुळे रोजच्या व्यवहारात गोंधळ निर्माण होत आहे. तसेच मागील चार वर्षात यामध्ये सरकारने ९५० वेळा बदल केला असून कोणत्याही व्यापारी संघटनेला विश्वासात घेतले गेले नाही. केंद्र सरकार… Continue reading गडहिंग्लज बंदला प्रतिसाद

श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत उद्यापासून बदल ; अभिषेकही बंद… (व्हिडिओ)

कोरोन रुग्णांची संख्या वाढत असल्याने करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  

लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. अशातच जळगाव तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडील, नवरदेवाचे भाऊ-भावजय यांना कोरोनाने गाठले आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह त्यांचे वडील, भाऊ, भावजयी आणि अन्य एक जण असे पाच जण कोरोना बाधित झाले. शिरसोली गावात दोन दिवसात सात… Continue reading लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात

‘या’मुळेच शाहूमहाराजांनी कोल्हापुरात उभारले शिवरायांचे मंदिर ! (व्हिडिओ)

लाईव्ह मराठी स्पेशल छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मंदिरांचा माहितीपट भाग – ३ – नर्सरी बागेतील मंदिर  

‘येथील’ शिवछत्रपतींच्या दर्शनानेच सुरू व्हायचा शाहूमहाराजांचा नित्यक्रम ! (व्हिडिओ)

लाईव्ह मराठी स्पेशल छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मंदिरांचा माहितीपट भाग – २ – पन्हाळ्यावरील शिवछत्रपती मंदिर  

इचलकरंजीत जन्मोत्सव सोहळा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथे शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी उद्यान येथे जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय, मराठा मंडळ संतमळा आदी ठिकाणी नगराध्यक्षानी भेटी देऊन सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार सुरेश… Continue reading इचलकरंजीत जन्मोत्सव सोहळा

शाहू ग्रुपतर्फे शिवजयंती जल्लोषात

कागल (प्रतिनिधी) : येथील शाहू ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी बसस्थानक परिसरातील महाराजांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व वीरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जलाभिषेक करण्यात आला. नगरपालिके समोरील आणि खर्डेकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास घाटगे यांनी… Continue reading शाहू ग्रुपतर्फे शिवजयंती जल्लोषात

पन्हाळगडावर वृक्षांसोबत शिवजयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पन्हाळगडावर लावण्यात आलेल्या ३९१ झाडांच्याबरोबर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवराष्ट्र हायकर्स, पन्हाळा नगरपालिका, कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या सदस्यांनी प्रत्येक झाडाला भगवा झेंडा फडकवून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. झाडांच्या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. हिरवीगार झाडी आणि फडकणारे भगवे झेंडे या शिवमय… Continue reading पन्हाळगडावर वृक्षांसोबत शिवजयंती

‘मर्दासारखं वाग जरा’ गाणं १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला : हर्षल सुर्वे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडकिल्ल्यांचे संवर्धनासाठी युवकांसह जनतेमध्ये वेगळा आणि चांगला संदेश देण्यासाठी ‘मर्दासारखं वाग जरा’ हे गाणं तयार केले आहे. या गाण्याचे  दिग्दर्शन नितीन जाधव यांनी केले आहे. तर या गाण्यामध्ये कोल्हापुरातील सर्व कलाकार आहेत. हे गाणं १९ फेब्रुवारी शिवजयंती दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आ. ऋतुराज पाटील आणि हर्षल सुर्वे यांनी आज (बुधवार)… Continue reading ‘मर्दासारखं वाग जरा’ गाणं १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला : हर्षल सुर्वे

जुन्नरमध्ये शनिवारपासून द्राक्ष महोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात १९ ते २१ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव होणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक आणि खाद्यमहोत्सव, कृषी पर्यटन या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती सुप्रिया करमरकर, उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर), पर्यटन संचालनालय पुणे… Continue reading जुन्नरमध्ये शनिवारपासून द्राक्ष महोत्सव

error: Content is protected !!