मुंबई मनपा निवडणुकीचे शरद पवारांनी फुंकले रणशिंग

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणता पक्ष आपल्या सोबत येईल, याचा विचार न करता कामाला लागा असे, असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. या सूचक विधानावरून पवार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकरी बैठकीत पवार बोलत होते. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला… Continue reading मुंबई मनपा निवडणुकीचे शरद पवारांनी फुंकले रणशिंग

शिवसेना फुटीमागे शरद पवारांचा हात : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनीच मदत केली. शिवाय शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, असाही गंभीर आरोप केसरकरांनी एका वृत्तवहिनीशी बोलताना केला आहे. दीपक… Continue reading शिवसेना फुटीमागे शरद पवारांचा हात : केसरकर

बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय : एकनाथ शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. तसेच बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच ही संधी मिळाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांचे विचार राज्यात पुढे नेतोय, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना… Continue reading बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय : एकनाथ शिंदे

‘सुधारक’कार आगरकर पुरस्कार राजा माने यांना जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाऊंडेशनच्या वतीने या वर्षीपासून प्रथमच विविध माध्यम प्रकारातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जात आहेत. ज्येष्ठ संपादक राजा माने यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सुधारक’कारांच्या टेंभू, ता. कराड, जि. सातारा या जन्मगावी गुरुवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी १०… Continue reading ‘सुधारक’कार आगरकर पुरस्कार राजा माने यांना जाहीर

जि.प. आणि पं.स. ची आरक्षण सोडत स्थगित

मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक… Continue reading जि.प. आणि पं.स. ची आरक्षण सोडत स्थगित

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणार : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन… Continue reading अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणार : मुख्यमंत्री

राज्यात पावसाचा धुमाकूळ, ‘अलमट्टी’तून  ७५ हजार क्युसेस विसर्ग

मुंबई (प्रतिनिधी) : पूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. शहरात सखल भागांत पाणी साचले आहे. एकीकडे सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आल आहे. मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गेल्या २४  तासांत… Continue reading राज्यात पावसाचा धुमाकूळ, ‘अलमट्टी’तून  ७५ हजार क्युसेस विसर्ग

शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ?

मुंबई (प्रतिनिधी) :  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा देणार असल्याचे आता जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते. याबाबतचे संकेत स्वत: संजय राऊत यांनी आज (१२ जुलै) माध्यमांशी बोलताना दिले आहेत. खासदारांचा वाढता दबाव लक्षात घेता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते; मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.… Continue reading शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ?

उद्धव ठाकरे यांना शरद पवार जवळचे झालेत : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांना शरद पवार हे जवळचे झाले असून, त्यांना आम्ही दूरचे झालो आहोत, अशी खंत शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी आता शरद पवार हवेत की, आपले शिवसैनिक हवे याचा निर्णय घ्यायचा असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी… Continue reading उद्धव ठाकरे यांना शरद पवार जवळचे झालेत : केसरकर

आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबई पोलिसांना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. आदित्य ठाकरे यांच्यावर आरे बचाव आंदोलनात मुलांचा मजूर म्हणून वापर केल्याचा आरोप आहे. आयोगाच्या या निर्देशांमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मुंबईची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याचा… Continue reading आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा

error: Content is protected !!