छगन भुजबळ नाराज? ; गिरीश महाजनांनी घेतली भुजबळांची भेट

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आता महायुतीमधील नाराजी नाट्य समोर आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचं आम्ही ऐकलंय. बाकीचे कोणी नाराज आहेत हे माहीत नाही. माझ्याशी कोणी संपर्कात… Continue reading छगन भुजबळ नाराज? ; गिरीश महाजनांनी घेतली भुजबळांची भेट

पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं म्ह्णून ते … – शरद पवार

मुंबई – सध्या लोकसभेचं वारं वाहत आहे. त्यामुळे राजकारणातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान राजकारणातील बड्या नेत्यांची धुसमुस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. हे बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये कोल्डवॉर… Continue reading पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं म्ह्णून ते … – शरद पवार

“राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख होणार” ; प्रकाश आंबेडकरांचा दावा

मुंबई : शिवसेना पक्षत उभी फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष, आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी संधि मिळल तेंव्हा एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाण साधला आहे. खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे. यायबत निर्णय होण्याआधीच राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे… Continue reading “राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख होणार” ; प्रकाश आंबेडकरांचा दावा

लोकसभेनंतर ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार ; आंबेडकरांचा दावा ठाकरेंनी फेटाळला

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील प्राचर शिगेला पोहोचला आहे. नेत्यांनी केलेले आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोट आणि दावे-प्रतिदाव्यांना चांगलीच धार आलीय. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार असल्याचा मोठा दावा करत खळबळ उडवून दिलीय. मात्र ही शक्यता ठाकरे गटानं फेटाळून लावलीय.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी… Continue reading लोकसभेनंतर ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार ; आंबेडकरांचा दावा ठाकरेंनी फेटाळला

अजित पवारांना घशाचे इन्फेक्शन, उद्यापासून प्रचारात सक्रिय होणार ; उमेश पाटलांनी दिली माहिती

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar addresses an NCP meeting | PTI

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेचा पाचव्या टप्प्यातील प्राचर शिगेला पोहोचला आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले होतो. तसेच त्यांनी उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या. तसेच मुंबईत रोड शो ही झाला. मात्र यावेळी कमी होती ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. यानंतर अजित पवारांच्या अनुपस्थितीची उलट सुलट चर्चा सुरू होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य… Continue reading अजित पवारांना घशाचे इन्फेक्शन, उद्यापासून प्रचारात सक्रिय होणार ; उमेश पाटलांनी दिली माहिती

शरद पवारांचं भाषण सुरू अन् व्यासपीठावर बॅनर कोसळला  

नाशिक : मुंबईतील बॅनर कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता राजकीय प्रचार सभेदरम्यानही डिजिटल बॅनर कोसळल्याची घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस पडत आहे. आजही वादळी वाऱ्याने शर पवारांची सभा सुरू असताना पाठीमागील… Continue reading शरद पवारांचं भाषण सुरू अन् व्यासपीठावर बॅनर कोसळला  

पंतप्रधान मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक

मुंबई : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल बुधवारी (15 मे) महाराष्ट्रात होते. यावेळी दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी मोदींचे भाषण सुरू असताना तेवढ्यात सभेत उपस्थित एका शेतकऱ्यांने कांद्यावर बोला अशी घोषणा दिली. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याला… Continue reading पंतप्रधान मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक

नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं – पंतप्रधान मोदी

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, उर्वरित तीन टप्प्याचे मतदान बाकी आहे. सध्या पाचव्या टप्यातील मतदानाचे जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरमायन विरोधी पक्ष नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत. अशातच ठाकरे गटामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धुसमुस सुरु… Continue reading नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्धवस्त केलं – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी, शहा चोरांचे सरदार, पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात होते. यावेळी प्रचार सभेत बोलताना, नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली.… Continue reading पंतप्रधान मोदी, शहा चोरांचे सरदार, पंतप्रधानांच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. सुनील छेत्रीने आज १६ मे रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय… Continue reading भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

error: Content is protected !!