कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत गव्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झाले. असं का व्हावं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. उत्तरही अगदी सोपं आहे. माणसांचा अति स्वार्थ त्याला कारणीभूत आहे, हे मान्य करावेच लागेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे वेगळे आणि अतिक्रमण करणे वेगळे… पूर्वी वानप्रस्थाश्रम व्यवस्थेत वयोवृद्ध जंगलात जात असत. आता कुणीही उठतो, जंगलात जातो आणि तिथे अतिक्रमण करतो. आपण जंगली… Continue reading कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

कोल्हापुरी ठसका : काँग्रेसला आयती संधी..!

काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र कालांतराने शिवसेनेचे बस्तान बसले आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागली. आगामी निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, हे नेत्यांच्या हातात आहे. काँग्रेस म्हणजे सतेज पाटील आणि सतेज पाटील म्हणजे काँग्रेस अशीच अवस्था होण्याची अधिक शक्यता आहे. हे जरी असले, तरी इतर पक्षांची अवस्था पाहता महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व ठळक… Continue reading कोल्हापुरी ठसका : काँग्रेसला आयती संधी..!

मुछें-दाढी हो तो देवर्डे के बालासाहब तानवडे जैसी हो… वरना ना हो..!

आजरा (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन यांचा अप्रतिम अभिनय असलेला ‘शराबी’ हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. त्यामधील गाण्यांप्रमाणे एक संवाद खूपच लोकप्रिय झाला होता. झुपकेदार मिश्या असलेल्या ‘मुक्रीं’कडे पाहून अमिताभ म्हणतात, ‘’कुछ भी हो, लेकीन मुछेंं हो तो हमारे नथ्थुलाल जैसी हो… वरना ना हो…’’ अर्थात, मुक्री यांच्या त्या मिश्या ह्या चित्रपटापुरता ‘खऱ्या’ होत्या, वास्तवात… Continue reading मुछें-दाढी हो तो देवर्डे के बालासाहब तानवडे जैसी हो… वरना ना हो..!

शिवसेना महापालिका निवडणुकीचे ‘धनुष्य’ कसे पेलणार ?  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाण्याची तयारी शहर शिवसेनेतर्फे होताना दिसत नाही. गटा-तटात सेना विभागल्याने आगामी निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना आव्हानांचा डोंगर उभा राहणार आहे. वास्तविक जिल्ह्यात शिवसेनेचे एक आमदार, दोन खासदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद (कॅबिनेट दर्जाचे) आहे. लढाऊ शिवसैनिक आहेत, पण एकी नाही. एकीकडे… Continue reading शिवसेना महापालिका निवडणुकीचे ‘धनुष्य’ कसे पेलणार ?  

जिल्हा परिषदेला मुदतपूर्व प्रस्ताव देऊनही स्वयंअर्थसहाय्यित शाळा उपेक्षितच : शिक्षकांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर (उत्तम पाटील) : स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील २५% फी गेले कित्येक वर्ष कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांना मिळाली नसल्यामुळे शिक्षकांचे पगार कसे होणार याचा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरटीई अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित २५% विद्यार्थ्यांना प्रतीपूर्ती रक्कम अदा केली जाते. पण बऱ्याच शाळांचे प्रस्ताव हे वेळेत देऊनही अजूनही जिल्हा परिषदेकडून त्यांची रक्कम दिली गेली… Continue reading जिल्हा परिषदेला मुदतपूर्व प्रस्ताव देऊनही स्वयंअर्थसहाय्यित शाळा उपेक्षितच : शिक्षकांवर उपासमारीची वेळ

फूटवेअर क्षेत्रातील विश्वसनीय नाव : अभ्यंकर फूटवेअर (व्हिडिओ)

तब्बल ५२ वर्षे फुटवेअर क्षेत्रात दर्जेदार, विश्वसनीय उत्पादनांची मालिका निर्माण करून कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या अभ्यंकर फूटवेअर प्रा. लि. च्या दुकानांमध्ये दिवाळीनिमित्त आणखी नवनव्या व्हरायटी उपलब्ध आहेत. तुम्हीही या, पहा अन् खरेदी करा…  

उत्कृष्ट दर्जा अन् ग्राहकसेवेचं व्रत जपणारं मिठाई दुकान : राजपुरोहित स्वीटस्

कोल्हापूरकरांची ‘चव’ जाणून नेहमी स्वादिष्ट, लज्जतदार मिठाई, ड्रायफ्रूटचे विविध प्रकार उपलब्ध करून देणाऱ्या ‘राजपुरोहित स्वीटस्’ या राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील दुकानात ग्राहकांची गर्दी होतेय. उत्कृष्ट दर्जा अन् ग्राहकसेवेचं व्रत जपणाऱ्या या दुकानाला आपणही भेट द्या…  

‘एस. एस. फॅशन’ ‘वुमन्स वर्ल्ड’मध्ये पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी ! (व्हिडिओ)

दीपावलीनिमित्त साने गुरुजी वसाहतीमधील वस्त्र खरेदीचे विश्वसनीय दालन ‘एस. एस. फॅशन’ ‘वुमन्स वर्ल्ड’मध्ये महिला आणि लहान मुलांच्या वस्त्रे खरेदीवर ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी. एकदा नक्की भेट द्या…  

दीपावली विशेष : ‘तिच्या’ रांगोळीतून वर्षानुवर्षे सजलं अनेकांचं अंगण… (व्हिडिओ)

शुभप्रसंग असो वा सण, कोणत्याही दारासमोर रांगोळी हवीच… रांगोळी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या ‘या’ महिलेमुळे वर्षानुवर्षे अनेकांचं अंगण सजले आहे. दीपावलीनिमित्त ‘लाईव्ह मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…  

…अन्यथा, कारवाईला सामोरे जा : आयुक्तांचा कोल्हापूरकरांना इशारा (व्हिडिओ)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी ‘या’बाबत काळजी घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिला.  

error: Content is protected !!