काळम्मावाडी धरण सुस्थितीत : पाणीगळतीमुळे धोका नाही

राशिवडे (कृष्णा लाड) : काळम्मावाडी येथील दूधगंगा धरण सुस्थितीत असून पाणीगळतीमुळे धरणाला कोणताही धोका नाही. परंतु पुढील काळात गळती रोखण्यासाठी टप्याटप्याने उपाययोजना कराव्या लागणार आहेत, असे मत पुणे येथील ‘सेंटर वॉटर अँड पॉवर रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या तज्ज्ञांनी आज (मंगळवार) व्यक्त केले.  संस्थेचे डॉ. पालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोल्यांड आंद्रे, डॉ. सुनील पिलाई, डॉ. विघ्नेश्र्वरन… Continue reading काळम्मावाडी धरण सुस्थितीत : पाणीगळतीमुळे धोका नाही

प्रियंका गांधींना ठेवलेल्या सीतापूर विश्रामगृहालाच घोषीत केले जेल   

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. त्यांना सीतापूर विश्रामगृहात ठेवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले  आहेत. त्यामुळे सीतापूर विश्रामगृहालाच तात्पुरते जेल म्हणून घोषीत करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार… Continue reading प्रियंका गांधींना ठेवलेल्या सीतापूर विश्रामगृहालाच घोषीत केले जेल   

‘लाईव्ह मराठी’ आयोजित ‘कोण होणार कोल्हापूरच्या नवदुर्गा’! स्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती गणेश सजावट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर ‘लाईव्ह मराठी’ सादर करीत आहे. नवरात्रीच्या ऑनलाईन अनोख्या कौशल्यावर आधारित स्पर्धा. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कोल्हापूर जिल्ह्यातील युवती-महिलांसाठी सर्वात मोठी स्पर्धा असून स्पर्धक म्हणून आपले नाव त्वरित नोंदवावे, असे आवाहन ‘लाईव्ह मराठी’चे संपादक प्रमोद मोरे यांनी केले आहे. या स्पर्धेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा असेल. स्पर्धेत वय वर्षे ४… Continue reading ‘लाईव्ह मराठी’ आयोजित ‘कोण होणार कोल्हापूरच्या नवदुर्गा’! स्पर्धा

शाहू कारखाना मॅटवरील कुस्ती स्पर्धा : कुमार गटात २०० मल्लांची नोंदणी

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेत आज (मंगळवार) दुसऱ्या कुमार गटात २०० मल्लांची नोंदणी झाली. बुधवारी (दि. ६)  ज्युनियर, सीनियर व महिला गटातील लढती होतील. त्यानंतर सायंकाळी कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. खुल्या गटामध्ये दोन प्रदर्शनीय कुस्त्या होणार आहेत. त्यामध्ये पुरुष गटामध्ये राष्ट्रीय चॅम्पियन आंतरराष्ट्रीय… Continue reading शाहू कारखाना मॅटवरील कुस्ती स्पर्धा : कुमार गटात २०० मल्लांची नोंदणी

अपघातातील जखमींना रूग्णालयात पोहोचवा, अन्‌ मोठं बक्षीस मिळवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यांवर अपघात  झाल्यावर जखमींना वेळेत रूग्णालयात दाखल न केल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर इतर वाहनधारक पोलिसांच्या चौकशीची कटकट मागे लागू नये, म्हणून अपघातातील जखमींच्या मदतीसाठी पुढे येत नाही. मात्र, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत एक योजना सुरू केली आहे.   रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात… Continue reading अपघातातील जखमींना रूग्णालयात पोहोचवा, अन्‌ मोठं बक्षीस मिळवा

प्रियंका गांधीचे आंदोलन दडपण्यासाठी फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं : सोशल मीडियावर चर्चांना उधाण  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवारी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरीकडे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप हे काही तांत्रिक कारणांमुळे सोमवारी रात्री  तब्बल सहा तासांसाठी बंद झाले होते. आता यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. तर  प्रियंका… Continue reading प्रियंका गांधीचे आंदोलन दडपण्यासाठी फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं : सोशल मीडियावर चर्चांना उधाण  

गृह पोलीस उपअधीक्षकपदी प्रिया पाटील रुजू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लातूर (ग्रामीण) येथे कार्यरत असणाऱ्या प्रिया पाटील यांनी कोल्हापुरातील गृह पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. सुनीता नाशिककर निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रिया पाटील मूळच्या पन्हाळा तालुक्यातील किसरूळ गावाच्या आहेत. त्यांची  २०१४ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली होती. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची… Continue reading गृह पोलीस उपअधीक्षकपदी प्रिया पाटील रुजू

कापशीतील बेपत्ता बालकाच्या मृतदेहावर हळद, कुंकू, गुलाल : पोलिसांचा ‘त्या’ दिशेने तपास सुरू

 बांबवडे (प्रतिनिधी) : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील बेपत्ता झालेल्या ६ वर्षाच्या बालकाचा हळद, कुंकू, गुलाल टाकल्याचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी  आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. या अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.   पोलिसांनी दिलेल्या… Continue reading कापशीतील बेपत्ता बालकाच्या मृतदेहावर हळद, कुंकू, गुलाल : पोलिसांचा ‘त्या’ दिशेने तपास सुरू

जिल्ह्यात हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम : प्रियदर्शनी मोरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र  शासनाच्या  पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाकडून  देशाच्या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता व हागणदारी मुक्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र  कुटूंबांनी  स्वत:हुन  वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याबाबतची मागणी आपल्या  ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे सादर  करावी. असे आवाहन जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे. प्रियदर्शनी मोरे म्हणाल्या की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत योजनेसाठीचे जे निकष आहेत त्याप्रमाणे पात्र परंतु, त्या कुटुंबाचे यापूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही… Continue reading जिल्ह्यात हागणदारीमुक्तीसाठी विशेष मोहीम : प्रियदर्शनी मोरे

शाहू कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात मल्लांचा उच्चांकी सहभाग…

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मल्लांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी कारखाना मानधनधारक मल्ल चंद्रहार पाटील, शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये… Continue reading शाहू कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात मल्लांचा उच्चांकी सहभाग…

error: Content is protected !!