शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक : रुग्णालयात दाखल

पुणे (प्रतिनिधी) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून कुंटुबातील इतर सदस्य सध्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे न्युमोनिया झाला होता. मात्र, आज (रविवार) उपचारादरम्यान त्यांची प्रकती आणखी खालावली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवला.… Continue reading शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक : रुग्णालयात दाखल

होलोंडी येथे कर्मचाऱ्यांनी केली एसटीवर दगडफेक : संपाला गालबोट

टोप (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज (रविवार) हातकणंगले तालुक्यातील हालोंडी फाटा येथे गालबोट लागलं आहे. या संपकरी कर्मचाऱ्यांनी मिरजहून कोल्हापूरकडे येणाऱ्या एका एसटी बसवर दगडफेक केली आहे. यामध्ये चालक अतिक अब्दुल सत्तार मुल्ला हे जखमी झाले आहेत. एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. संपकरी कर्मचाऱ्यामध्ये फूट पडली… Continue reading होलोंडी येथे कर्मचाऱ्यांनी केली एसटीवर दगडफेक : संपाला गालबोट

सेक्सवर्धक औषधांच्या जाहिरातीवर ‘बाबा रामदेव’ यांचा फोटो…

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सेक्सवर्धक औषधं विकण्यासाठी अनधिकृतपणे रामदेव बाबांचा फोटो वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही औषधं विकण्यासाठी पॉर्न साइट्सवर औषधांच्या जाहिरातीवर बाबा रामदेव यांचा फोटो टाकण्यात आला होता. पोलीसांनी आग्रा येथे ही ऑनलाईन औषधं विकणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्सवर्धक औषधे विकण्यासाठीच्या असणाऱ्या जाहिरातीवर पॉर्न साईट्सवर बाबा रामदेव यांचा… Continue reading सेक्सवर्धक औषधांच्या जाहिरातीवर ‘बाबा रामदेव’ यांचा फोटो…

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता…

पुणे (प्रतिनिधी) : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र गेल्यानंतर, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे याचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाचही दिवस… Continue reading महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता…

शिवसेना-भाजप एकत्रीत आल्याशिवाय पर्याय नाही : विक्रम गोखले

पुणे (प्रतिनिधी) :  ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. विक्रम गोखले म्हणाले की,… Continue reading शिवसेना-भाजप एकत्रीत आल्याशिवाय पर्याय नाही : विक्रम गोखले

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघातात वाढ…

कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयात सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे ऊसाच्या फडापासून ते कारखान्यांपर्यत ऊस वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, बहुतेक ट्रॉलीना रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडी, ट्रक यांना रिफ्लेक्टर न लावल्यामुळे रात्रीच्यावेळी अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हयातील साखर कारखान्यांचा गळीत हंगामास प्रारंभ… Continue reading ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघातात वाढ…

गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार : गृहमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) :  गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावत या नक्षलवाद्यांना कंठस्नान… Continue reading गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार : गृहमंत्री

कारवाईच्या भितीने एसटी कर्मचाऱ्याचा ह्द्यविकाराने मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्यावर देखील कारवाई होणार याच्या भितीने भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द इथल्या अनिल मारुती कांबळे यांचे ह्द्यविकाराने निधन झाले. अनिल कांबळे हे सावंतवाडी येथे चालक तसेच वाहक म्हणून कार्यरत होते. सुरु असलेल्या संपामुळे शासन आपल्यावर कारवाई… Continue reading कारवाईच्या भितीने एसटी कर्मचाऱ्याचा ह्द्यविकाराने मृत्यू…

डिक्की पुणे, शाहू ग्रुप दलित उद्योजकांचे पंख बळकट करणार : डॉ. मिलिंद कांबळे

कागल (प्रतिनिधी) : राजर्षी छ. शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. डिक्की पुणे व शाहू ग्रुप दलित समाजातील युवकांचे व्यवसायाचे पंख बळकट करणार आहे. असे प्रतिपादन डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले. ते कागल तालुक्यातील बामणी येथे शाहू ग्रुप, डिक्की व सीड्बी यांच्या… Continue reading डिक्की पुणे, शाहू ग्रुप दलित उद्योजकांचे पंख बळकट करणार : डॉ. मिलिंद कांबळे

कंगना राणावतचे पद्मश्रीसह सर्व पुरस्कार काढून घ्यावेत : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना राणावतने देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती,  असे विधान करत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा आणि स्वातंत्रसैनिकांचा अपमान केला आहे. तसेच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या कंगणाचे भाजप सरकारने पद्मश्रीसह सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घ्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिवसेना कोल्हापूर शहरच्या… Continue reading कंगना राणावतचे पद्मश्रीसह सर्व पुरस्कार काढून घ्यावेत : शिवसेनेची मागणी

error: Content is protected !!