बांधकाम प्रीमियममध्ये सवलतीच्या निर्णयाचे ‘क्रेडाई’ महाराष्ट्रकडून स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आज (बुधवार) बांधकामासाठी  भराव्या लागणाऱ्या प्रीमियममध्ये पन्नास टक्के इतकी भरघोस सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे ‘क्रेडाई’ या राज्यस्तरीय बांधकाम व्यावसायिकांच्या स्वागत केले असून या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परिख व मानद सचिव सुनील कोतवाल यांनी पत्रकात व्यक्त केला आहे. पत्रकात… Continue reading बांधकाम प्रीमियममध्ये सवलतीच्या निर्णयाचे ‘क्रेडाई’ महाराष्ट्रकडून स्वागत

पेट्रोल-डिझेल दराबाबत केंद्र सरकारला उशिरा सुचलं शहाणपण…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलचे दर आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याने वाहनधारकांत मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला आहे. याचा उद्रेक होण्याची शक्यता दिसू लागल्यानंतर केंद्र सरकारला बऱ्याच उशिरा जाग आली आहे. आता सरकारने हे दर नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आज (बुधवार) पंतप्रधान कार्यालयाने इंधनाच्या वाढत्या दरावर बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत… Continue reading पेट्रोल-डिझेल दराबाबत केंद्र सरकारला उशिरा सुचलं शहाणपण…

बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा देणारा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या आज (बुधवार) झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अगोदर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने त्यास विरोध केला होता. त्यापाठोपाठ भाजपने या निर्णयावर हरकत घेतली होती.… Continue reading बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा देणारा राज्य सरकारचा निर्णय

कोल्हापुरी ठसका : राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी…

‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यानिमित्त आज पत्रकार दिन साजरा केला जातो.  आचार्य जांभेकर यांच्यावेळेची पत्रकारिता एका ध्येयाने प्रेरित होती. मात्र, आजच्या पत्रकारितेला बाजारूपणाची लागण झाली आहे. राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी’ बनले आहेत. पत्रकार विकाऊ, भाट, झाल्याचा थेट आरोप सर्वसामान्य वाचक करू लागले आहेत. पूर्वी पत्रकार आणि राजकारणी एकमेकांशी परिचित… Continue reading कोल्हापुरी ठसका : राजकारणी आणि पत्रकार म्हणजे ‘सख्खे शेजारी…

काँग्रेस नेत्याचा पुन्हा स्वबळाचा नारा : महाविकास आघाडीत वादाची चिन्हे

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार राज्यातील सर्व निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचा दावा केला जात असतो. मात्र मुंबई काँग्रेसचे नूतन अध्यक्ष भाई जगताप यांनी मात्र पुन्हा एकदा वेगळी भूमिका मांडली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा माझा विचार आहे. मला १०० दिवसांनंतर जरी विचारले तरी मी ते सांगेन, असे त्यांनी स्पष्ट… Continue reading काँग्रेस नेत्याचा पुन्हा स्वबळाचा नारा : महाविकास आघाडीत वादाची चिन्हे

यड्राव ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा अंगणवाडी सेविकांतर्फे सत्कार

इचलकरंजी (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून यड्राव (ता. शिरोळ) मधील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शिरोळ प्रकल्प – २ च्या बालविकास अधिकारी सौ संगीत गुजर व सुपरवायझर सौ. प्रणिता दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी गावडेसाहेब, तलाठी नितीन कांबळे, पोलीस… Continue reading यड्राव ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा अंगणवाडी सेविकांतर्फे सत्कार

गडहिंग्लज तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) तालुक्यात इतके दिवस फक्त निवडणुकीची चर्चा सुरू होती. आता अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढू लागला आहे. तालुक्यातील सहा गावांनी आदर्शवत काम केले असून गावाची ग्रामपंचायत  बिनविरोध केली आहे. यामध्ये सावतवाडी, गिजवणे, तेगिनहाळ, चंदनकुड, येनेचंवडी, दुगुनवाडी या गावांचा समावेश आहे. आता उर्वरित गावात दुरंगी, तिरंगी लढती होत असून उमेदवारांचे पै पाहुणे,… Continue reading गडहिंग्लज तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू

बर्ड फ्लूची महाराष्ट्रात एन्ट्री ? : ठाण्यात सापडले मृत पक्षी

ठाणे (प्रतिनिधी) : पंजाब, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत पक्षी सापडत आहेत. पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये बर्ड फ्लूबाबत अलर्टही (bird flu alert) जारी करण्यात आला आहे. ही घटना ताजी असताना ठाण्यातील विजय गार्डन्स या सोसायटीत अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  पाणबगळा जातीतील हे पक्षी… Continue reading बर्ड फ्लूची महाराष्ट्रात एन्ट्री ? : ठाण्यात सापडले मृत पक्षी

पदवीधर निवडणुकीसंबंधी चंद्रकांतदादांचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीतील मतपत्रिकेवरून गंभीर आरोप केले आहेत. ‘मराठवाडा आणि पुण्यात मतदानादरम्यान मतपत्रिका या कोऱ्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. याबद्दल पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेणार असल्याचे पाटील यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत… Continue reading पदवीधर निवडणुकीसंबंधी चंद्रकांतदादांचा गंभीर आरोप

जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यास जनआंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करणारे आणि कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुदतपूर्व अचानक बदली केल्यास व्यापक जनआंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या  ई – मेलव्दारे दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी देसाई यांच्या बदलीसंदर्भात बातमी पसरताच विविध स्तरातून तीव्र नाराजीचा सूर… Continue reading जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यास जनआंदोलन

error: Content is protected !!