महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा ! : ना. एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन ना. शिंदे यांनी केले.  

कोल्हापूरची हद्दवाढ करणार : एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराची हद्दवाढ करणार असल्याचे संकेत दिले.  

घर बांधकामास परवानगीची गरज नाही : एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशिष्ट क्षेत्रापर्यंतच्या घर बांधकाम परवान्याविषयी महत्त्वाची माहिती दिली.  

देशभरात कोल्हापूरचा लौकिक वाढविणाऱ्या बाळासाहेब तानवडेंचा ‘रुबाबच वेगळा…’ (व्हिडिओ)

राजस्थानात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून कोल्हापूरच्या नावलौकिकात आणखी भर घालणाऱ्या बाळासाहेब तानवडे यांच्याशी खास बातचीत.  

अकिवाट येथे रस्त्यावर फिरू लागली मगर अन्..! (व्हिडिओ)

शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे रात्रीच्या वेळी रस्त्यावर निवांतपणे मगर फिरताना पाहून ग्रामस्थांमध्ये गोंधळ उडाला.  

‘फुलेवाडी, बलराम कॉलनी’तील सर्व विकासकामे १०० टक्के पूर्ण करू : राहुल माने (व्हिडिओ)

प्रभाग विकास प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे फुलेवाडी व बलराम कॉलनी प्रभागातील सर्व विकासकामे १०० टक्के पूर्ण करणे, हेच ‘माझे व्हिजन’ असल्याचे माजी नगरसेवक राहुल माने यांनी स्पष्ट केले.  

‘ते’ भाजपमध्येच राहावेत, अशी आमची अपेक्षा : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

केशवराव भोसले नाट्यगृहात नाट्यकर्मी आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यानंतर ना. सतेज पाटील यांनी विविध विषयांवर मते व्यक्त करताना भाजपमधील ‘त्या’ नेत्यांना टोला लगावला.  

रविकिरण इंगवले म्हणतात, ‘जिल्ह्यातील ‘हा’ नेता लई भारी..! (व्हिडिओ)

शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी विविध विषयांवर मते व्यक्त करताना जिल्ह्यातील ‘हा’ प्रमुख नेता आपल्याला आवडतो आणि त्यांचा मी आदर करतो, असे विधान केले आहे.  

ही ‘स्कीम’ कशी होणार नाही, हेच काम दादांनी केलं ! : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

आ. चंद्रकांत जाधव यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी ना. हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा एकदा टीकेचे ‘लक्ष्य’ केले.  

सतेज पाटलांसंबंधी मुश्रीफांचे मोठं वक्तव्य (व्हिडिओ)

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते ना. हसन मुश्रीफ यांनी राजकीय भाष्य केले.  

error: Content is protected !!