महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी डॉक्टर संपावर; रुग्णांच्या अडचणी वाढणार

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आला. स्टायपेंडमध्ये वाढ करावी, स्टायपेंड वेळेवर द्यावा, वसतिगृहांची संख्या वाढवावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांकडून केली जात आहे. या आंदोलकांना शासनाकडून केवळ आश्वासन मिळत आहे. संपाचा काहीसा परिणाम शुक्रवारी ओपीडीवर दिसून आला. पायाला दुखापत झाल्यानंतर रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये उपचारासाठी आलेल्या राजू पाल… Continue reading महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी डॉक्टर संपावर; रुग्णांच्या अडचणी वाढणार

कोल्हापूर : डॉक्टर चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शास्त्रीनगर मैदानावर डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभाग घेतला आहे. रॉयल आष्टा आणि यंगस्टर या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून पुढील फेरी गाठली. या स्पर्धेत रॉयल आष्टा, केपीजी, सह्याद्री वॉरिअर, यंगस्टार इचलकरंजी, स्कॉरपीअन, कोल्हापूर किंग्ज, एस आर टी, अश्वमेध वडगांव असे आठ… Continue reading कोल्हापूर : डॉक्टर चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

error: Content is protected !!