कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गुजरीतील अग्रवाल गोल्ड अँड सिल्वहरचे सुशील अग्रवाल यांची कोल्हापूर सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.