पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.